Headlines

हॅलो जनता न्यूज डेस्क

बंडखोर उमेदवार अमोल शिंदे यांच्या अडचणीत वाढ, भाजपकडून रणनीती तयार…

हॅलो जनता न्युज, पाचोरा – पाचोरा भडगाव मतदार संघातील महायुतीचे उमेदवार किशोर पाटील यांच्या प्रचारात शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचा समन्वय, प्रचारातील आपापसातील संवाद नियोजन संदर्भात चर्चा करून निवडणुकीदरम्यान करावयाच्या प्रचाराची रणनीती ठरविण्यात आली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पाचोरा विधानसभेचे निरीक्षक तथा गांधीनगर (गुजरात) महापालिकेचे उपमहापौर प्रेमळसिंहजी गोल, अनिल भाई शहा (गांधीनगर) यांनी आमदार किशोर पाटील पाटील यांची…

Read Full News

अपक्ष उमेदवार डॉ. संभाजी राजे पाटील यांची प्रचारात आघाडी, ग्रामीण भागात मिळतोय प्रचंड प्रतिसाद..

हॅलो जनता न्युज, पारोळा – एरंडोल पारोळा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून शाश्वत विकासाची कोणतीही कामे झाली नसल्याने मतदारसंघात आता परिवर्तन होणारच असा प्रतिसाद अपक्ष उमेदवार डॉ. संभाजीराजे पाटील यांना जनतेकडून मिळताना पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले डॉ. संभाजीराजे पाटील यांनी पारोळा एरंडोल मतदारसंघाचा जो विकास गेल्या अनेक वर्षांपासून खुंटला आहे….

Read Full News

अमोल भाऊ विकासावर बोला, समाजामध्ये तेढ निर्माण करू नका – शिवसैनिकांचे आव्हान

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असून विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक सुरू आहे. मात्र भाजपचे बंडखोर उमेदवार अमोल शिंदे यांच्याकडून विकासावर न बोलता मतदार संघातील दोन समाजात तेढ निर्माण होतील अशी वक्तव्य आणि व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. आमदार किशोर पाटील एका सभेत बोलताना हसत मिश्किल पणे बोलले…

Read Full News

महायुतीचे उमेदवार मंत्री अनिल पाटील यांचा अमळनेर शहरात प्रचाराचा शुभारंभ, विकास कामे पाहून जनतेत प्रचंड उत्साह…

हॅलो जनता न्युज अमळनेर – महायुतीचे उमेदवार मंत्री अनिल भाईदास पाटील यांचा नुकताच शहरात प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रभाग एक आणि दोन मध्ये प्रचंड असा जनतेचा प्रतिसाद त्यांना मिळाल्याचे पाहायला मिळाले. प्रभागातील विकास कामांमुळे जनतेकडून मोठी दाद त्यांना मिळाली आहे. प्रचाराच्या सुरवातीला मंत्री अनिल पाटील यांनी धुळे रोडवरील भाजपचे दिवंगत नेते स्वर्गीय उदय बापू…

Read Full News

अपक्ष उमेदवार अमोल शिंदेंना ग्रामीण भागात जनतेचा प्रचंड प्रतिसाद….

हॅलो जनता न्युज – पाचोरा पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार अमोल पंडितराव शिंदे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून ग्रामीण भागाचे दौरे सुरू केले आहेत. पाचोरा तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचार दौरा सुरू केला असून या प्रचार रॅलीत अमोल शिंदेंना जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पाचोरा भडगाव मतदार संघाचा रखडलेला विकास पूर्ण करण्यासाठी अमोल शिंदे यांनी…

Read Full News

आता फक्त अमोल भाऊ आमदार, रावेर मतदार संघात अमोल जावळे यांचा प्रचाराचा झंझावात

हॅलो जनता न्युज, जळगाव विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रावेर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे भाजपचे उमेदवार अमोल जावळे यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. “संकल्प महायुतीचा, निर्धार परिवर्तनाचा, प्रगतीचा मार्ग रावेर विधानसभेचा या संकल्पनेतून अमोल जावळे यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. या प्रचारात माजी खासदार उल्हास दादा पाटील यांच्यासह भाजप महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होताना…

Read Full News

ब्रेकिंग : अपक्ष उमेदवार सचिन सोमवंशी जरांगे पाटलांच्या भेटीला..

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर पाचोरा भडगाव मतदार संघात राजकीय घडमोडी वेगाने घडू लागल्या आहेत. पाचोरा भडगाव मतदार संघात महायुतीकडून शिंदे सेनेचे किशोर पाटील, महाविकास आघाडी कडून ठाकरे सेनेच्या वैशाली सूर्यवंशी, भाजपचे अपक्ष उमेदवार अमोल शिंदे, राष्ट्रवादीचे अपक्ष उमेदवार दिलीप वाघ आणि काँग्रेसचे अपक्ष सचिन सोमवंशी निवडणुकीच्या रिंगणात आहे. पाचोरा भडगाव मतदार…

Read Full News

अंजली फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम, गरिबांची दिवाळी केली गोड…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा पाचोरा तालुक्यातील गाळण या गावात अंजली फाउंडेशन च्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविले जातात. याच माध्यमातून दिवाळीनिमित्त समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना दिवाळीनिमित्त साडी आणि फराळाचे वाटप करण्यात आले. या सणासुदीच्या काळात घरोघरी दिवाळी ही अत्यंत उत्साहात साजरी केली जाते. त्यामुळे समाजातील आर्थिक दुर्बल असणाऱ्या नागरिकांची दिवाळी गोड व्हावी म्हणून…

Read Full News

ब्रेकिंग : पाचोरा विधानसभेत पाथरवट समाज महासंघाचा आमदार किशोर पाटील यांना जाहीर पाठिंबा…..

हॅलो जनता न्यूज, पाचोरा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचोरा भडगाव मतदारसंघात निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू असताना पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार किशोर पाटील यांना पाथरवट समाज महासंघातर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला असून समाजातील सर्व पदाधिकारी आमदार किशोर पाटील यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही जाहीर पत्रातून दिली आहे. पाथरवट समाजातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी…

Read Full News

आईसाठी लेकी मैदानात, वैशाली सूर्यवंशी यांच्या दोन्ही मुली निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या पाचोरा वाडगाव मतदार संघात महायुतीकडून आमदार किशोर पाटील तर महाविकास आघाडी कडून त्यांच्या भगिनी वैशाली सूर्यवंशी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचारासाठी अगदी काही दिवस राहिल्याने पाचोरा भडगाव मतदार संघात सर्वच उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली सूर्यवंशी यांच्या प्रचारासाठी आता…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION