बोदवड कृषी विभागात अधिकारी कर्मचाऱ्यांचा “आवो जावो घर तुम्हारा”, हैराण शेतकऱ्याने व्हिडिओ करत केली कारवाईची मागणी…
हॅलो जनता न्युज, बोदवड – रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून कृषी विभागात शेतकऱ्यांना अनेक कामे पडत असतात मात्र बोदवड तालुक्याला प्रभारी तालुका कृषी अधिकारी असल्याने शेतकऱ्यांचे काम वेळेवर होत नसून अधिकारी व कर्मचारी हे वेळेवर येत नसल्याने शेतकऱ्यांच्या कामांचा खोळंबा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना शेतात अनेक कामे असतात…
