Headlines

हॅलो जनता न्यूज डेस्क

🚨 ब्रेकिंग : भारतीय महिलांचा दमदार विजय! ऑस्ट्रेलियावर मात करत विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताचा प्रवेश

हॅलो जनता न्यूज, मुंबई – महिला क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघाने आज इतिहास रचला आहे. उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियावर ५ गडी राखून थरारक विजय मिळवत भारतीय महिलांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे. या विजयानंतर भारताने पुन्हा एकदा जागतिक क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ठराविक ५० षटकांत ३३८…

Read Full News

🔴 पाचोरा ब्रेकिंग : आमदार किशोर पाटील यांची महत्वपूर्ण पत्रकार परिषद, जनतेला केले आवाहन…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी) : आज पाचोरा येथील शिवसेना कार्यालयात आमदार किशोर पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण घोषणा केली. या पत्रकार परिषदेत त्यांनी एक नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या ‘निर्धार मेळाव्या’त सर्व शिवसैनिक, कार्यकर्ते व मतदार बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. आमदार पाटील म्हणाले की, “पाचोरा-भडगाव मतदारसंघातील सर्व मतदार…

Read Full News

🔴 पाचोरा ब्रेकिंग : आमदार किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम : रक्तदान शिबिरातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

हॅलो जनता न्यूज, पाचोरा : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करून साजरा करण्यात आला. लासगाव ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात इंडियन रेडक्रॉस सोसायटी च्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिर लासगाव येथे घेण्यात आले. या शिबिरात परिसरातील युवक-युवतींसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तब्बल ५१ नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करत समाजासाठी आपला वाटा…

Read Full News

🔴 पाचोरा ब्रेकिंग : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची बैठक संपन्न…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – पाचोरा व भडगाव तालुक्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक तयारीसंदर्भात आज पाचोरा येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत नगरपालिकांच्या प्रभागनिहाय इच्छुक उमेदवारांचे पर्याय, पक्षाची संघटनात्मक स्थिती, निवडून येण्याची क्षमता, तसेच गट-गण निहाय रणनीती यावर सविस्तर चर्चा झाली. तालुक्यातील प्रमुख नेते, जिल्हा पदाधिकारी आणि…

Read Full News

🔴 ब्रेकिंग : लाचप्रकरणी वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्यांसह दोन अटकेत

हॅलो जनता न्यूज, पारोळा : एक लाखाची लाच मागितल्याप्रकरणी वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्यासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन जणांना अटक करण्यात आली आहे. वन विभागातील महिला कर्मचारी वैशाली गायकवाड, दुसरा कर्मचारी आणि श्रीकृष्ण वखारमालक सुनील धोबी, अशी या गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत, यापैकी गायकवाड व धोबी यांना अटक करण्यात आली…

Read Full News

गाळणच्या हितेश पहेलवानचा राष्ट्रीय स्तरावर झेंडा, आता उजबेकिस्तानमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – तालुक्यातील गाळण (खु.) या छोट्याशा गावातील सुपुत्र पहेलवान हितेश अनिल पाटील यांनी आपल्या दमदार कुस्ती कौशल्याच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केली आहे. नुकत्याच मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन इंडिया यांच्या वतीने बेळगाव (कर्नाटक) येथे पार पडलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत हितेश पाटील यांनी १२५ किलो (ओपन) गटात सुवर्ण पदक मिळवत महाराष्ट्रासह…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : भडगाव शहर स्वच्छतेसाठी महिलांचा पुढाकार — डासमुक्त शहरासाठी प्रशासनाला साकडे!

हॅलो जनता न्यूज, भडगाव (यश पाटील): सततच्या पावसामुळे भडगाव शहरातील विविध कॉलनी तसेच ओपन स्पेसमध्ये सांडपाणी साचून दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे. फुटलेल्या गटारी, नाले आणि साचलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून, डेंग्यू, मलेरिया, हिवताप अशा आजारांचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर शहरात व्यापक स्वच्छता व डास प्रतिबंधक फवारणी मोहीम राबविण्याची मागणी महिला पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : एकनाथ खडसेंच्या घरात चोरी, सीडी आणि पेनड्राईव्ह चोरीला

हॅलो जनता न्यूज, जळगाव : राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जळगाव येथील बंगल्यात झालेल्या चोरीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या चोऱीत खडसे यांची अत्यंत महत्वाची कागदपत्रे, सीडी तसेच पेनड्राईव्ह चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर खडसे यांनी थेट सरकारवर आणि पोलिस यंत्रणेवर गंभीर आरोप करत, “ही एक साधी…

Read Full News
🔴 ब्रेकिंग : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पुन्हा लांबणीवर!

🔴 ब्रेकिंग : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पुन्हा लांबणीवर!

हॅलो जनता न्यूज, जळगाव : जिल्हा परिषद (जि.प.) आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत संपविण्याचे आदेश दिले असले, तरी सध्या राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमाला मुदतवाढ दिल्याने संपूर्ण प्रक्रियेत विलंब होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला नगरपालिका…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : मंत्री छगन भुजबळ यांना छातीत दुखल्याने रुग्णालयात दाखल, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

हॅलो जनता न्यूज, मुंबई – राज्याच्या राजकारणातून मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना आज अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या पथकाकडून सध्या त्यांच्या आरोग्यावर सर्वतोपरी लक्ष ठेवण्यात येत असून वैद्यकीय उपचार सुरू आहेत. सकाळपासून छातीत दुखत असल्याची…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION