Headlines

💥 ब्रेकिंग : मुख्यमंत्री फडणवीस धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर, काय घोषण करणार….

हॅलो जनता न्यूज, जळगाव, ता. २७ : धुळे येथील एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी (दि. २७) पुण्याहून जळगावमार्गे धुळ्याकडे रवाना होणार आहेत. दुपारी पुण्याहून विशेष विमानाने ते जळगाव विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर तेथून हेलिकॉप्टरने थेट धुळ्याकडे प्रयाण करतील. त्यांच्या दौऱ्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्थानिक प्रशासनाला देण्यात आली असून सर्व यंत्रणांना…

Read Full News
Ladaki Bahin Yojana

Ladaki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना : सत्तेतील बदलांनंतर कारवाई, अपात्र लाभार्थ्यांची रक्कम परत !

हॅलो जनता न्युज : धुळे राज्यात गाजलेल्या “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना” (Ladaki Bahin Yojana) संदर्भात एक मोठा अपडेट समोर आला आहे. जुलै महिन्यात अर्थसंकल्पात अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर, 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. महायुती सरकारच्या या योजनेला महिलांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला,…

Read Full News

Weather Update : जळगाव, धुळेसह या जिल्ह्यात 3 जानेवारीपासून थंडीचा कडाका वाढणार

हॅलो जनता न्युज, जळगाव : हिमालयात पुन्हा पश्चिमी चक्रवात येत असल्याने तेथे हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. यामुळे उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह ११ जिल्ह्यांमध्ये ३ ते ७ जानेवारीदरम्यान थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. राज्यात ढगाळ हवामान आणि पावसामुळे काही दिवस थंडी कमी…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION