Headlines

💥 ब्रेकिंग : मुख्यमंत्री फडणवीस धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर, काय घोषण करणार….

हॅलो जनता न्यूज, जळगाव, ता. २७ : धुळे येथील एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी (दि. २७) पुण्याहून जळगावमार्गे धुळ्याकडे रवाना होणार आहेत. दुपारी पुण्याहून विशेष विमानाने ते जळगाव विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर तेथून हेलिकॉप्टरने थेट धुळ्याकडे प्रयाण करतील. त्यांच्या दौऱ्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्थानिक प्रशासनाला देण्यात आली असून सर्व यंत्रणांना…

Read Full News

शाळेत शिकवणार भगवद्गीता, ‘ या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा निर्णय…

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – उत्तराखंड राज्यातील शाळांमध्ये प्रार्थनेसोबतच विद्यार्थ्यांना भगवद्‌गीतेचे श्लोक शिकवले जाणार आहेत. राज्य सरकारने यासंदर्भात अधिकृत आदेश काढला असून, लवकरच याची अंमलबजावणी राज्यातील १७ हजार शासकीय शाळांमध्ये केली जाणार आहे. आजचा हवामान अंदाज  मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच शिक्षण विभागाची एक समीक्षा बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील विद्यार्थ्यांना गीतेतील…

Read Full News

274 सुशिक्षित युवकांना मिळाला आधार, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र वाटप…

हॅलो जनता, जळगाव – युवकांच्या हाताला काम देऊन त्याला प्रशिक्षित करून नवा आत्मविश्वास पेरण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ उपयुक्त ठरणार आहे. युवकांना या प्रशिक्षण काळात मिळणारा अनुभव हा त्यांना अधिक कार्यक्षम बनविण्यास मदत करणारा ठरेल असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. धरणगाव येथे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यांच्या सहकार्याने…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION