Headlines

🚨 ब्रेकिंग : उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा जळगाव दौरा रद्द, निवडणूक धामधुमीत प्रशासनाला दिलासा

हॅलो जनता न्यूज, जळगाव – ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा जळगाव जिल्ह्याचा नियोजित दौरा अखेर रद्द करण्यात आला आहे. दि. ४ ते ७ जानेवारी २०२६ या कालावधीत होणारा हा दौरा रद्द झाल्याची अधिकृत माहिती राज्य शासनाच्या राजशिष्टाचार विभागाने मंगळवारी रात्री जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्राद्वारे कळविली आहे. त्यामुळे निवडणूक व्यवस्थापनात गुंतलेल्या प्रशासनाला मोठा दिलासा…

Read Full News

💥 ब्रेकिंग : मुख्यमंत्री फडणवीस धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर, काय घोषण करणार….

हॅलो जनता न्यूज, जळगाव, ता. २७ : धुळे येथील एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी (दि. २७) पुण्याहून जळगावमार्गे धुळ्याकडे रवाना होणार आहेत. दुपारी पुण्याहून विशेष विमानाने ते जळगाव विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर तेथून हेलिकॉप्टरने थेट धुळ्याकडे प्रयाण करतील. त्यांच्या दौऱ्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्थानिक प्रशासनाला देण्यात आली असून सर्व यंत्रणांना…

Read Full News

💥 ब्रेकिंग : पणन मंत्री जयकुमार रावल यांचा जळगाव जिल्हा दौरा

हॅलो जनता न्यूज, जळगाव, दि. 21 जुलै – महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांचा दिनांक 21 जुलै रोजी जळगाव जिल्ह्याचा दौरा पुढील प्रमाणे. जयकुमार रावल यांचा दौरा पुढीलप्रमाणे सकाळी 9.30 वाजता दोंडाईचा येथील निवासस्थानावरून शासकीय वाहनाने जळगावकडे प्रयाण करतील. सकाळी 11.30 वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन होईल. दुपारी 12.00 ते…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION