Headlines
Supriya Sule

Supriya Sule : वाल्मिक यांच्यावर आर्थिक गुन्हे असूनही ईडी व पीएमएलएची कारवाई का नाही? – सुप्रिया सुळे

हॅलो जनता न्युज, मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात संशयित असलेले वाल्मिक कराड यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर आठ महिन्यांपूर्वी आर्थिक गुन्हा दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट (PMLA) अंतर्गत कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र, आठ महिने उलटून गेले तरी त्याच्यावर…

Read Full News
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : केसाला जर धक्का लागला तर… – मनोज जरांगे पाटलांचा मुंडेंना इशारा

हॅलो जनता न्युज : (Manoj Jarange Patil) मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमधील उर्वरित आरोपींना लवकर पकडून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आज परभणी जिल्ह्यात झालेल्या सर्वपक्षीय मोर्चात करण्यात आली. या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर तीव्र टीका केली….

Read Full News
Santosh Deshmukh

Santosh Deshmukh : “बीड सरपंच हत्या प्रकरणी मोठा खुलासा: मुख्य आरोपींना घेतले ताब्यात !

हॅलो जनता, न्यूज : बीड बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची ९ डिसेंबर रोजी झालेली हत्या अजूनही चर्चेचा विषय बनली आहे. हत्येच्या घटनेला २५ दिवस उलटून गेल्यानंतरही मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले नव्हते. मात्र, आज सकाळी मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आली आहे. हत्या केल्यानंतर या…

Read Full News
Dhananjay Munde

Santosh Deshmukh Case : मी राजीनामा देण्याची गरज नाही – धनंजय मुंडे

हॅलो जनता न्युज, मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड पुणे सीआयडीकडे शरण आले आहेत. वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे व्यक्ती असल्याने तपासावर प्रभाव पडू शकतो, असा आरोप विरोधक करत आहेत. विरोधकांच्या या मागणीला उत्तर देताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश…

Read Full News
Santosh Deshmukh

Santosh Deshmukh : बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्येची गुऱ्हाळ; तपासासाठी स्थापन केली एसआयटी

हॅलो जनता न्युज, बीड बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने बुधवारी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर अधिवेशनात याबाबतचे आश्वासन दिले होते, त्यानुसार या एसआयटीचे नेतृत्व पुणे सीआयडीच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली हे करणार आहेत. एसआयटीमध्ये बीड…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION