Headlines

गाळण बु. शिवारात बिबट्याच्या ठशांचे दर्शन ; शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन.

गाळण बु. (ता. पाचोरा) : येथील शिवारात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेतात जाताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन वनविभाग मार्फत करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी एकट्याने शेतात जाणे टाळावे, शक्यतो समूहाने शेतात जावे. शेतात प्रवेश करताना मोठ्याने आवाज करावा तसेच आवश्यकतेनुसार फटाके फोडून बिबट्याची उपस्थिती…

Read Full News

🔴 ब्रेकिंग : लाचप्रकरणी वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्यांसह दोन अटकेत

हॅलो जनता न्यूज, पारोळा : एक लाखाची लाच मागितल्याप्रकरणी वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्यासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन जणांना अटक करण्यात आली आहे. वन विभागातील महिला कर्मचारी वैशाली गायकवाड, दुसरा कर्मचारी आणि श्रीकृष्ण वखारमालक सुनील धोबी, अशी या गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत, यापैकी गायकवाड व धोबी यांना अटक करण्यात आली…

Read Full News

🛑 ब्रेकिंग: विकासाच्या नावाखाली शेकडो झाडांची कत्तल, प्रशासनाचे दुर्लक्ष

हॅलो जनता न्यूज, भडगाव प्रतिनिधी : भडगाव तालुक्यातील टोणगाव शिवारातील गट क्रमांक ५६१/१ मध्ये मागील काही दिवसांपासून शेकडो झाडांची अनधिकृत तोड सुरू असून, परिसरातील पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. विकासाच्या नावाखाली हिरवळ नष्ट करण्याचा हा प्रकार पर्यावरणीय गुन्हा असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. 🌲 १५० पेक्षा अधिक झाडांची तोड — अजून शेकडो झाडांना…

Read Full News

बिबट्याच्या हल्ल्यात मयत रिंकेश मोरे च्या कुटुंबियांना आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते १० लाखांची मदत…

हॅलो जनता, चाळीसगाव – गणेशपूर येथील रिंकेश नंदू मोरे या १३ वर्षीय तरुणाचा बिबट्याचा हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेची दखल घेत आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या तसेच मयताच्या कुटुंबियांना तात्काळ अर्थसहाय्य देण्याच्या सूचना वनविभागाला दिल्या होत्या. त्यानुसार मयत रिंकेश मोरे च्या कायदेशीर वारसांना एकूण २५ लाखांची…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION