वाढदिवसानिमित्त सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान ; मोफत रेनकोटचे वाटप.
कु. लक्षिता लखीचंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना-युवासेना व स्व. बापूजी युवा फाउंडेशनचा सेवाभावी उपक्रम. भडगाव : वाढदिवस हा केवळ आनंदोत्सवाचा दिवस न मानता समाजासाठी काहीतरी विधायक करण्याची संधी असावी, या भावनेतून शिवसेना-युवासेना व स्व. बापूजी युवा फाउंडेशन यांच्या वतीने कु. लक्षिता लखीचंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भडगाव नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना मोफत रेनकोटचे वाटप करण्यात आले. समाजासाठी…
