Headlines

राजन विजयकुमार भोसले यांची युवासेना भडगाव शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती.

युवाशक्तीला संघटित करून युवासेनेची ताकद वाढविण्याचा निर्धार भडगाव : युवासेनेची भडगाव शहरातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने शहरातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या  जाहीर करण्यात आल्या असून, राजन विजयकुमार भोसले यांची युवासेना भडगाव शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीनंतर राजन भोसले यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील तसेच नवनियुक्त जळगाव लोकसभा अध्यक्ष…

Read Full News

जळगाव लोकसभा अध्यक्षपदी युवानेते लखीचंद पाटील यांची नियुक्ती.

युवासेनेच्या पाचोरा-भडगाव विधानसभा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर भडगाव : शिवसेना पक्षाच्या युवासेनेच्या पाचोरा-भडगाव विधानसभा क्षेत्रातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांचे निकटवर्तीय, भडगाव शिवसेना गटनेते तथा नगरसेवक आणि युवानेते लखीचंद प्रकाश पाटील यांची जळगाव लोकसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर…

Read Full News

धरणगावात विद्यार्थी सेना शाखेच्या फलकाचे जी. प. सदस्य प्रताप पाटील यांच्या हस्ते उद्घाटन, विद्यार्थ्यांनी बांधले शिवबंधन

हॅलो जनता, धरणगाव – येथील पी. आर. हायस्कूल सोसायटीचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात आज भारतीय विद्यार्थी सेना शाखेच्या फलकाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे. तसेच प्रतापराव पाटील यांनी विद्यार्थी सेनेच्या सदस्यांची नाव नोंदणी करून घेतली आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते छत्र्या देखील वाटप करण्यात आल्या आहेत. धरणगाव येथील पीआर…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION