Headlines

💥 ब्रेकिंग : यावल येथील प्रभारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू, कुजलेला मृतदेह घरात आढळल्याने खळबळ

हॅलो जनता न्यूज, यावल : शहरातील फैजपूर रोडवरील पांडुरंग सराफ नगर येथे राहणारे प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी रतनलाल छोटूराम भगुरे (वय ४८, मूळ रा. सेलू, जि. परभणी) यांचा कुजलेला मृतदेह गुरुवारी (दि. २५) त्यांच्या राहत्या घरात आढळून आला. गेल्या काही दिवसांपासून ते घराबाहेर दिसून न आल्याने व घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने हा प्रकार उघड झाला. या…

Read Full News
यावल शहर हादरले – सहा वर्षीय मुलाचा दुष्कर्मानंतर खून, मृतदेह पोत्यात आढळला

यावल शहर हादरले – सहा वर्षीय मुलाचा दुष्कर्मानंतर खून, मृतदेह पोत्यात आढळला

हॅलो जनता न्यूज, यावल (प्रतिनिधी) : यावल शहरातील बाबुजीपुरा भागात घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. प्राथमिक शाळेतील शिक्षक मजीद खान यांचा सहा वर्षीय मुलगा ५ सप्टेंबर रोजी इदच्या दिवशी सायंकाळपासून बेपत्ता झाला होता. मुलगा हरवल्याचे लक्षात येताच कुटुंबियांसह नातेवाईकांनी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवली. सोशल मीडियावर त्याचा फोटो व्हायरल करून जनतेची मदत घेण्यात…

Read Full News

जिल्ह्यात पुन्हा गोळीबाराचा थरार : मनुदेवी फाट्याजवळ हॉटेल मालकावर गोळीबार

हॅलो जनता न्यूज, यावल, ता.११ जुलै – यावल तालुक्यातील चिंचोली गावाजवळील मनुदेवी फाट्याजवळ* असलेल्या हॉटेल रायबा येथे संध्याकाळी घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अज्ञात हल्लेखोरांनी हॉटेलच्या मालकावर गोळ्या झाडल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ जळगाव येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. गोळीबार घटनेने खळबळ, प्राथमिक माहिती नुसार… प्राप्त माहितीनुसार, हॉटेल रायबा…

Read Full News
Malnutrition

Malnutrition: धक्कादायक : यावल तालुक्यात आढळली १७ कुपोषित बालके…

हॅलो जनता न्युज, यावल : यावल ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी तालुकास्तरीय कुपोषित (malnutrition) बालकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात यावल शहर आणि तालुक्यातील ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान १७ बालके कुपोषित (malnutrition) असल्याचे आढळले. शिबिरात बालकांच्या पालकांना कुपोषण मुक्ततेसाठी उपाययोजना व सकस आहार देण्याच्या पद्धतींबाबत सविस्तर मार्गदर्शन…

Read Full News

यावल तालुक्यातील पाडळसा गावातील शेतकऱ्याला बांधून मारहाण, फैजपूर पोलीस स्थानकात पिता पुत्राविरोधत गुन्हा

हॅलो जनता, जळगाव – यावल तालुक्यातील पाडळसा या गावात शेताला शेत लागून असलेल्या दोन शेतकऱ्यांमध्ये शेताच्या बांध आहे. या बांधावर लावण्यात आलेल्या वांग्याचे झाड तोडल्यावरून शेतकरी पिता-पुत्र यांनी वृद्ध शेतकऱ्यांचे दोऱ्याने हातपाय बांधले व बैलगाडीत टाकून थेट गावातील पीक सोसायटीत आणले. याप्रकरणी फैजपूर पोलिसात परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावल तालुक्यातील पाडळसा गावात…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION