Headlines

🚨जळगाव ब्रेकिंग: भाजपा ५७ च्या खाली, सेना २५ नक्की मात्र राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे काय?

हॅलो जनता न्यूज, जळगाव – मुंबई येथे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताच. राज्यात भाजप, शिवसेनेतही खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर तातडीने दोन्ही पक्षांनी जळगाव एमआयडीसी परिसरातील हॉटेल प्रेसीडेंड पार्क येथे बैठक घेवून ‘युती निश्चीत केल्याचे जाहीर केले आहे. दोन्ही पक्षाची युती झालेली असली तरी जागा वाटप जाहीर झाले नसल्याचे दोन्ही पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांनी सांगितले. तिसरा…

Read Full News

Mahayuti sarkar : महायुतीचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला, कोणत्या पक्षाला मिळणार किती मंत्रिपदे…

हॅलो जनता प्रतिनिधी, मुंबई – विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला (Mahayuti Sarkar) ऐतिहासिक विजय मिळवला आहे. महायुतीने 235 जागांवर विजय मिळवला. यामध्ये भाजप 132 जागा, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 41 जागांवर आघाडीवर आहेत. तर अपक्ष-इतर यांना 12 जागा मिळाल्या आहेत. यासोबत महाविकास आघाडीला अवघ्या 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे. यात…

Read Full News

महायुतीचे उमेदवार मंत्री अनिल पाटील यांचा अमळनेर शहरात प्रचाराचा शुभारंभ, विकास कामे पाहून जनतेत प्रचंड उत्साह…

हॅलो जनता न्युज अमळनेर – महायुतीचे उमेदवार मंत्री अनिल भाईदास पाटील यांचा नुकताच शहरात प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रभाग एक आणि दोन मध्ये प्रचंड असा जनतेचा प्रतिसाद त्यांना मिळाल्याचे पाहायला मिळाले. प्रभागातील विकास कामांमुळे जनतेकडून मोठी दाद त्यांना मिळाली आहे. प्रचाराच्या सुरवातीला मंत्री अनिल पाटील यांनी धुळे रोडवरील भाजपचे दिवंगत नेते स्वर्गीय उदय बापू…

Read Full News

कुणी उमेदवार देत का उमेदवार ! जळगाव ग्रामीण मध्ये महाविकास आघाडीला उमेदवार सापडेना…

हॅलो जनता न्युज, धरणगाव – जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची उमेदवारी विद्यमान आमदार गुलाबराव पाटील यांना जाहीर केली आहे. आज मोठं शक्ती प्रदर्शन करत गुलाबराव पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र दुसरीकडे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडीला अजून उमेदवार सापडत नसल्याने अजून देखील जळगाव ग्रामीण विधानसभा…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION