🚨 ब्रेकिंग: भडगावात परिवर्तन मेळावा, अंतर्गत गटबाजीचे भाजप नेत्यांसमोर आव्हान
हॅलो जनता न्यूज, भडगाव (प्रतिनिधी) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भडगाव तालुक्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. या निवडणुकांमध्ये भडगाव नगरपालिकेवर भगवा फडकवण्याच्या निर्धाराने भारतीय जनता पक्षाने जय्यत तयारी सुरू केली आहे. पक्षाच्या या तयारीचा एक भाग म्हणून आज भडगाव येथे भव्य परिवर्तन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा आज लक्ष्मण…
