Headlines

🚨 ब्रेकिंग : शिंदे सेनेचे नगरसेवक लखीचंद पाटील यांची भडगाव नगरपालिकेच्या गटनेतेपदी निवड….

हॅलो जनता न्यूज, भडगाव प्रतिनिधी – भडगाव नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली दणदणीत विजय मिळवत नगरपालिकेवर वर्चस्व सिद्ध केले आहे. या विजयामागे निवडणूक व्यवस्थापन, रणनीती आणि संघटन कौशल्य महत्त्वाची ठरली असून, त्यात लखीचंद पाटील यांनी बजावलेली भूमिका निर्णायक ठरली आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे नियोजन, उमेदवारांचे समन्वय, प्रचार यंत्रणेची आखणी आणि कार्यकर्त्यांना…

Read Full News

भडगाव नगरपरिषद निवडणूक निकाल, शिवसेनेचा दणदणीत विजय – निकालाचे संपूर्ण विश्लेषण…

हॅलो जनता न्यूज, (यश पाटील)-भडगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या निकालाने शहराच्या राजकारणात मोठा बदल घडवून आणला असून शिवसेना (शिंदे गट) ने या निवडणुकीत वर्चस्व सिद्ध केले आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार रेखाताई प्रदीप मालचे यांनी १२ हजार ९५५ मतांचे आघाडीचे मताधिक्य मिळवत दणदणीत विजय संपादन केला आहे. रेखाताई मालचे यांनी भारतीय जनता…

Read Full News

🚨 ब्रेकिंग: भडगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदे सेनेच्या नाराज पदाधिकाऱ्यांच्या भाजप संपर्कात

हॅलो जनता न्यूज, भडगाव – संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पाचोरा-भडगाव नगरपालिकांच्या निवडणुकीत आता नवा राजकीय पेच निर्माण झाला आहे. भडगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत आमदार किशोर पाटील यांनी स्वबळाचा नारा देत शिवसेना (शिंदे गट) कडून सर्वप्रथम नगराध्यक्ष पदासाठी रेखा मालचे यांचे नाव जाहीर केले. या घोषणेनंतर भडगावात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असताना आता शिंदे सेनेतील नाराज…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : भडगावमध्ये भाजपला मोठा धक्का! यांचा शिवसेनेत प्रवेश

हॅलो जनता न्यूज, भडगाव – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भडगाव शहरातील राजकारणात मोठे बदल होत आहेत. शहर भाजपचे सरचिटणीस मधुकर महाजन आणि पदाधिकारी बंडू महाजन यांनी पक्षाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा प्रवेश पाचोरा येथे शिवसेना शिंदे गटातर्फे आयोजित बूथ प्रमुखांच्या मेळाव्यात आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत झाला.  या प्रवेशामुळे भडगाव शहरातील…

Read Full News

🚨 ब्रेकिंग: भडगाव पालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज, तहसीलदारांनी दिली महत्त्वाची माहिती….

हॅलो जनता न्यूज, भडगाव (यश पाटील) – भडगाव नगर परिषद निवडणुकीच्या तयारीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. तर २४ नगरसेवक अन् नगराध्यक्ष पदासाठी ४३ केंद्रांवर ३८ हजार ३०२ मतदार मतदान करणार आहेत. तसेच निवडणुकीच्या संपूर्ण वेळापत्रकासह प्रशासकीय तयारीची निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार शीतल सोलट यांनी झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. या पत्रकार परिषदेला निवडणूक निर्णय…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : भडगाव पोलिसांची निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपद्रवींवर प्रतिबंधात्मक कारवाई, अनेक भावी नगरसेवकांचा समावेश

हॅलो जनता न्यूज, भडगाव : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भडगाव पोलीस प्रशासन पूर्णपणे ॲक्शन मोडवर आले आहे. नगरपरिषद, जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुका शांततेत, निष्पक्ष आणि सुरळीत पार पडाव्यात यासाठी पोलिसांनी व्यापक तयारी सुरू केली आहे. याच अनुषंगाने शहर आणि तालुक्यातील उपद्रवी, गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. ज्यांच्यावर…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : भडगाव शहर स्वच्छतेसाठी महिलांचा पुढाकार — डासमुक्त शहरासाठी प्रशासनाला साकडे!

हॅलो जनता न्यूज, भडगाव (यश पाटील): सततच्या पावसामुळे भडगाव शहरातील विविध कॉलनी तसेच ओपन स्पेसमध्ये सांडपाणी साचून दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे. फुटलेल्या गटारी, नाले आणि साचलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून, डेंग्यू, मलेरिया, हिवताप अशा आजारांचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर शहरात व्यापक स्वच्छता व डास प्रतिबंधक फवारणी मोहीम राबविण्याची मागणी महिला पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : भडगाव नगराध्यक्षपदासाठी भाजपाचा उमेदवार ठरला? यांच्या नावाची चर्चा….

हॅलो जनता न्यूज, भडगाव : भडगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीत उमेदवारीसाठी चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. भडगाव नगराध्यक्ष पदासाठी अनुसूचित जमाती महिला राखीव आरक्षण निघाल्याने निवडणुकीला वेगळे वळण मिळाले आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी सुशीलाताई शांताराम पाटील यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींकडून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अत्यंत जास्त असल्याचे समजते….

Read Full News

🛑 ब्रेकिंग: भडगावात निवडणुकीआधी मोठी राजकीय हालचाल; शिंदे सेनेचा गट भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत

हॅलो जनता न्यूज, भडगाव | प्रतिनिधी भडगाव तालुक्यातील राजकीय वातावरण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चांगलेच तापले आहे. पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी नुकताच स्वबळाचा नारा दिल्यानंतर तालुक्यातील राजकारणात नवा कलाटणीबिंदू निर्माण झाला आहे. त्यांच्या या भूमिकेनंतर भारतीय जनता पक्षाकडून देखील रणनीती आखण्यास सुरुवात झाली असून, शिंदे सेनेचा एक प्रभावी गट भाजपमध्ये…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION