Headlines

महिंदळे ग्रामस्थांचे तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय उपोषण

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील भडगाव : तालुक्यातील महिंदळे गावातील विविध विकास कामांमधील कथित अनियमिततेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी भडगाव तहसील कार्यालयाच्या आवारात एकदिवसीय उपोषण आंदोलन केले. जल जीवन मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेची चौकशी, बसस्टॉप परिसरात बसविण्यात आलेल्या ॲक्वा यंत्रणेची तपासणी तसेच शेत पाणंद रस्त्यांच्या कामांबाबत सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी…

Read Full News

Falbag : फळबागा जगविण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, माजी मंत्री राजेश टोपे यांची मागणी….

हॅलो शेतकरी – जालना येथे जिल्ह्यात दुष्काळ व पाण्याअभावी फळबागा (Falbag) जळून जात असल्याने शेतकरी फळबागा तोडून टाकत असल्याने प्रत्यक्ष घनसावंगी तालुक्यातील बहीरगड, राजेगाव व मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केलेली असुन फळबागा जगविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. दुष्काळात मोसंबीच्या फळबाग वाचवण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान असून भर उन्हाळ्यात फळबाग वाचवणे कठीण…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION