राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाचोरा-भडगाव विधानसभा क्षेत्र प्रमुखपदी हर्षल पाटील यांची नियुक्ती.
हॅलो जनता प्रतिनिधी : भडगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला बळकटी देण्याच्या उद्देशाने पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्र प्रमुखपदी भडगाव तालुक्यातील कनाशी येथील युवा नेतृत्व हर्षल संजय पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार अनिल भाईदास पाटील, माजी…
