Dhananjay Deshmukh : संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय देशमुख यांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन
हॅलो जनता न्युज, जळगाव : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना उलटल्यानंतरही, या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे. याशिवाय इतर आरोपींवर मोक्का लावला आहे. तसंच, संतोष देशमुख यांच्या हत्येच्या मास्टरमाईंड म्हणून वाल्मिक कराड ह्याचं नाव समोर येत आहे. त्यामुळे वाल्मिक कराडवर मोक्का लावावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे….
