🔴चोपडा ब्रेकिंग : प्रभाग क्र ९ मध्ये जनतेच ठरलं राज्यात देवंद्र चोपड्यात नरेंद्र
हॅलो जनता न्यूज, चोपडा – नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचा प्रचार दिवसेंदिवस जोम धरत असून प्रभाग क्रमांक 9 मध्ये अधिकृत उमेदवार नरेंद्र पाटील यांना मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद हा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. घराघरात संपर्क, सभांमधील गर्दी आणि नागरिकांचा वाढता विश्वास या माध्यमातून भाजपच्या प्रचारात वेग आला आहे. भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार साधना चौधरी…
