ब्रेकिंग : छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगाव (93 किमी) रेल्वे मार्गाच्या अंतिम सर्वेक्षणाला मंजुरी…
हॅलो जनता न्युज, चाळीसगाव केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने धाराशिव – बीड – छत्रपती संभाजीनगर (240 किमी) आणि छत्रपती संभाजीनगर – चाळीसगाव (93 किमी) या दोन नवीन रेल्वे मार्गांसाठी अंतिम स्थान सर्वेक्षणास मंजुरी देत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी ₹8.32 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यात धाराशिव(उस्मानाबाद)-बीड-छत्रपती संभाजीनगर (240 किमी) – ₹6 कोटी तर छत्रपती संभाजीनगर-चाळीसगाव (93…
