Headlines

कजगावमध्ये डेंग्यूचा उद्रेक ? आठ ते दहा दिवसांत दहा जणांना लागण झाल्याची माहिती..!

हॅलो जनता प्रतिनिधी : जगदीश अमृतकर कजगांव  कजगाव, ता. भडगाव : गावातील अस्वच्छता, दूषित पाणीपुरवठा आणि डास प्रतिबंधक उपाययोजनांबाबतच्या तक्रारींमुळे कजगावमध्ये नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांत अंदाजे दहा जणांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती समोर आली असून, त्यांना पुढील उपचारांसाठी चाळीसगाव येथे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर…

Read Full News

कजगांव ग्रामपंचायतीच्या ठरावावर पंचायत समितीचा आक्षेप.

हॅलो जनता प्रतिनिधी : जगदीश अमृतकर कजगांव  कजगांव : कजगांव ग्रामपंचायतीने गट क्रमांक १३१/१/३३ मधील जमिनीबाबत केलेल्या ठराव व ग्रामपंचायत नमुना क्रमांक ८ मधील नोंदीच्या फेरफारावर पंचायत समिती भडगावच्या ग्रामपंचायत विभागाने गंभीर आक्षेप नोंदविला आहे. सदर जमीन हस्तांतरणास बंदी असताना ग्रामपंचायत स्तरावर नमुना क्रमांक ८ मध्ये हस्तांतरणाची नोंद झाल्याचे चौकशीत निदर्शनास आल्याचे पत्रात नमूद करण्यात…

Read Full News

जलजीवन योजनेच्या अपूर्ण व निकृष्ट कामाच्या चौकशीसाठी ग्रामपंचायत सदस्याचे उपोषण.

कजगाव ग्रामपंचायतीचे सदस्य पुंडलिक सोनवणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास हॅलो जनता प्रतिनिधी : जगदीश अमृतकर कजगांव  कजगाव : ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य पुंडलिक मधुकर सोनवणे यांनी गावातील जलजीवन मिशन योजनेच्या अपूर्ण कामासह कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित करत संबंधित कामाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मंगळवार, दि. ८ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे उपोषणास सुरुवात…

Read Full News

कजगाव नदीपात्रालगत स्वच्छता मोहिमेला सुरुवात; जेसीबीच्या सहाय्याने कचरा व झाडाझुडपे हटविण्याचे काम सुरू.

हॅलो जनता प्रतिनिधी : जगदीश अमृतकर  कजगाव, दि. २६ ऑगस्ट २०२६ : कजगाव परिसरातील नदीपात्रालगत वाढलेले गवत, झाडाझुडपे, साचलेला कचरा तसेच माती व इतर अडथळे हटवून परिसर स्वच्छ करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. जेसीबीच्या सहाय्याने नदीपात्राच्या बाजूचा भाग साफ करण्याचे काम सध्या सुरू आहे. नदीपात्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाढलेली झाडाझुडपे आणि साचलेल्या कचऱ्यामुळे परिसर…

Read Full News

ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही अतिक्रमण हटविण्यास टाळाटाळ ; नागरिकाचा उपोषणाचा इशारा.

अमळनेर : तालुक्यातील मुडी प्र. डांगरी येथील सार्वजनिक रस्ता व पावसाच्या पाण्याच्या नालीवर झालेल्या कथित अतिक्रमणाच्या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले असून ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणाविरोधात ग्रामस्थ विजय रामचंद्र बडगुजर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. वारंवार लेखी तक्रारी, निवेदने व पाठपुरावा करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने अखेर उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. तक्रारीनुसार,…

Read Full News

🚨 ब्रेकिंग: गाळण गावात झालेल्या विकास कामात कोणताही भ्रष्ट्राचार नाही, प्रत्यक्ष कामे दाखविण्यास तयार – सरपंच राजेंद्र सावंत…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – तालुक्यातील गाळण गावात १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भात गावातील सुज्ञ नागरिकांनी जळगाव जिल्हा परिषद यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून सखोल व निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, गावात…

Read Full News

🚨 ब्रेकिंग: गाळण ग्रामपंचायतीत लाखोंचा भ्रष्ट्राचार, गावकऱ्यांची तक्रार… अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – तालुक्यातील गाळण गावात १५ व्या वित्त आयोगांतर्गत झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या संदर्भात गाळण येथील सुज्ञ नागरिकांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून सखोल व निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, गावात १५ व्या…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION