Headlines

💥 ब्रेकिंग : कजगावात २२ वर्षीय तरुणावर गोळीबार; तीन राउंड फायरिंग, तरुण गंभीर जखमी

भडगाव तालुक्यातील कजगाव येथे गोळीबाराच्या घटनेने खळबळ; आरोपींचा शोध सुरू जळगाव : भडगाव तालुक्यातील कजगाव येथे २२ वर्षीय तरुणावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे कजगाव परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…

Read Full News

जिल्ह्यात पुन्हा गोळीबाराचा थरार : मनुदेवी फाट्याजवळ हॉटेल मालकावर गोळीबार

हॅलो जनता न्यूज, यावल, ता.११ जुलै – यावल तालुक्यातील चिंचोली गावाजवळील मनुदेवी फाट्याजवळ* असलेल्या हॉटेल रायबा येथे संध्याकाळी घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अज्ञात हल्लेखोरांनी हॉटेलच्या मालकावर गोळ्या झाडल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ जळगाव येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. गोळीबार घटनेने खळबळ, प्राथमिक माहिती नुसार… प्राप्त माहितीनुसार, हॉटेल रायबा…

Read Full News

💥 ब्रेकिंग गोळीबार प्रकरण भोवले, पाचोरा पोलीस निरीक्षकांची बदली

हॅलो जनता न्यूज, जळगाव :- अगोदरच तक्रारी अर्ज व त्यात भरदिवसा पाचोरा बसस्थानक परिसरात गोळीबार होऊन तरुणाचा मृत्यू झाल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत पाचोरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक पवार यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी चाळीसगाव ग्रामीणचे प्रभारी पोलिस निरीक्षक राहुल पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंबंधीचे आदेश जिल्हा पोलिस…

Read Full News

पाचोरा गोळीबार, पोलीस अधीक्षकांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम….

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – पाचोरा शहरात आज  सायंकाळी एक धक्कादायक आणि भीषण घटना घडली. शहरातील बसस्थानक परिसरात झालेल्या अंदाधुंद गोळीबारात आकाश मोरे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पाचोरा बसस्थानक परिसरात घडली. आकाश मोरे हा बसस्थानकाजवळ उभा…

Read Full News

💥 पाचोरा गोळीबार : ११ राऊंड फायर, नेमके काय घडले….

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – शहरात आज सायंकाळी धक्कादायक घटना घडली असून, पाचोरा बस स्थानक परिसरात भर गर्दीत गोळीबार झाला. या गोळीबारात आकाश मोरे (वय अंदाजे २५) या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, आकाश मोरे याच्यावर समोर येत अचानक अज्ञात इसमाने गोळ्या झाडल्याचे…

Read Full News

💥 ब्रेकिंग : पाचोरा बस स्थानक परिसरात गोळीबार, एक जण गंभीर जखमी

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात आज एका धक्कादायक घटनेनं खळबळ उडाली आहे. पाचोरा बस स्थानक परिसरात भरदिवसा गोळीबार झाल्याची घटना घडली असून, यात एक युवक गंभीर जखमी झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा गोळीबार पूर्वीच्या वैमनस्यातून घडल्याचं समजत आहे. गोळीबारानंतर परिसरात काही वेळ भीतीचं वातावरण पसरलं होतं. स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती…

Read Full News
Chalisgaon Crime

Chalisgaon Crime : चाळीसगावमध्ये अज्ञात व्यक्तींचा गोळीबार आणि दगडफेक

हॅलो जनता न्युज, चाळीसगाव : चाळीसगाव (Chalisgaon Crime) शहरात काल रात्री एक मोठा घडामोडी घडली. पोद्दार शाळेजवळ काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली आणि हवेत गोळीबार देखील केला. या गंभीर घटनेची माहिती मिळताच, चाळीसगाव शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून एक जिवंत आणि तीन खाली पुंगळ्या जप्त केल्या, तसेच सविस्तर पंचनामा केला. तक्रारदार सारंग…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION