Headlines
जळगाव जिल्हा बँक निवडणूक 2026

जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीची आघाडी! शिवसेनेच्या दोन, भाजपच्या एका उमेदवाराची बिनविरोध निवड निश्चित

  जळगाव जिल्हा बँक निवडणूक : महायुतीची आघाडी; ३ जागा बिनविरोध हॅलो जनता | प्रतिनिधी जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने सुरुवातीलाच आघाडी घेतली आहे. पारोळा, एरंडोल आणि भुसावळ या तीन सोसायटी मतदारसंघांतील उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. यामध्ये शिवसेनेच्या दोन, तर भाजपच्या एका उमेदवाराचा समावेश असून, तिन्ही जागांवर महिला उमेदवारांनी…

Read Full News

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न सुमित (लकी भाऊ) शिंदे अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.

एरंडोल : गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त एरंडोल शहरातील भीमनगर येथे बुद्ध जयंती समितीची बैठक बुधवारी (दि. २९ एप्रिल) उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात पार पडली. बैठकीत सर्वानुमते सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी समितीची पुढील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. उपाध्यक्षपदी बंटी सरदार, खजिनदारपदी रोहित गायकवाड तर कार्याध्यक्ष म्हणून सागर सरदार, सचिन…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : जळगावात देवी विसर्जन मिरवणुकीत तुफान हाणामारी; १३ जण जखमी

हॅलो जनता न्यूज, एरंडोल, दि. ६ ऑक्टोबर – जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील खेडी कढोली गावात देवीच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान सोमवारी सायंकाळी भीषण हाणामारी झाल्याने एकच गोंधळ उडाला. दोन गटांमध्ये झालेल्या या मारामारीत एकूण १३ जण जखमी झाले असून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर गावात प्रचंड तणाव निर्माण झाला असून पोलीस…

Read Full News

💥 ब्रेकिंग : महसूल प्रशासन हतबल, भर पावसात वाळू माफियांचा उच्छाद…

हॅलो जनता न्यूज, एरंडोल :- जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदी परिसरात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशामुळे पर्यावरणास मोठा धोका निर्माण झाला असून नदीच्या किनाऱ्यांचे झपाट्याने सपाटीकरण होत असल्याने ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमींमध्ये गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. वाळू माफिया जेसीबीच्या साह्याने रात्रंदिवस मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करत आहेत. या अवैध उपशामुळे नदीच्या पर्यावरणीय साखळीवर परिणाम होत…

Read Full News
Journalist Day

Journalist Day : एरंडोलमध्ये मराठी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान

हॅलो जनता न्युज : एरंडोल –  मराठी पत्रकार दिनाचे (Journalist Day) औचित्य साधून माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्यावतीने एरंडोल शहरातील सर्व पत्रकारांचा सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व शाल देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे होते.  व्यासपीठावर कोल्हे यांच्यासह  विशेष सत्कारार्थी व अतिथी एरंडोल तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ ॲड. मोहन शुक्ला,…

Read Full News

ब्रेकिंग : एरंडोल पारोळा मतदरसंघातून सतीश पाटील यांची उमेदवारी फायनल….

हॅलो जनता, प्रतिनिधी (पारोळा) महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून कोणत्या पक्षाकडून कुणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एरंडोल पारोळा मतदारसंघातून विद्यमान आमदार चिमणराव पाटील यांना महायुतीकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. मात्र दुसरीकडे महाविकास कडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते माजी मंत्री सतीश पाटील यांना उमेदवारी मिळणार असल्याचे जवळपास फायनल झाल्याची…

Read Full News
Jalgaon Loksabha

Jalgaon Loksabha : शेतकरीपुत्र शेतकऱ्यांसाठी जळगाव लोकसभेच्या रिंगणात, सामाजिक कार्यकर्ते निळकंठ पाटील देणार प्रस्थापितांना आव्हान…

हॅलो जनता (जळगाव) | (Jalgaon Loksabha) गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्थापित राजकीय पक्ष फक्त शेतकऱ्यांच्या मताचा वापर करून घेत शेतकऱ्यांना फक्त मोठे मोठे आश्वासन देत आहेत मात्र आजपर्यंत शेतकऱ्यांच्या परिस्थितीत कुठलाही बदल झालेला दिसत नाही त्यामुळे प्रस्थापित राजकीय पक्षाच्या उमेदवारांना आव्हान देण्यासाठी शेतकरी पुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते निळकंठ पाटील लोकसभेच्या रिंगणात उतरणार असून जळगाव लोकसभेच्या उमेदवारी…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION