💥 ब्रेकिंग : मंत्री गिरीश महाजन यांचा उद्धव ठाकरेंना फोन, नेमके काय घडले..
हॅलो जनता न्यूज, मुंबई | राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आणणारी एक घटना नुकतीच घडली आहे. राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी फोन केला. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक शक्यता आणि चर्चांना उधाण आले आहे. गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, “उद्धवजींना मी मनापासून शुभेच्छा…
