⁠हॅलो क्राईम

💥धक्कादायक : पुन्हा रेल्वे खाली दांपत्याची आत्महत्या, कारण अस्पष्ट….

हॅलो जनता, पाचोरा :- तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ प्रेमी युगुलाने धावत्या रेल्वे खाली आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्यरात्री रेल्वे खाली येत दोघांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दोघेही परधाडे गावातील रहिवासी असून दोघेही विवाहित असल्याची माहिती समोर आली आहे.

जावई म्हणून गावांत वास्तव्यास असलेला मयत योगेश ठाकरे आणि त्याची पत्नी यांचा मृतदेह पहाटेच्या सुमारास पोलिसांना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पहाटे पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांचे मदतीने मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे आणला असून या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. (सविस्तर वृत्त लवकरच….)

इतर महत्वाच्या बातम्या….

💥 MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगात तीन नवीन सदस्यांची नियुक्ती

संतापजनक : वारकऱ्यांना कोयत्याचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दोन जणांवर गुन्हा

💥 पालकांनो सावधान : तुमच्या मुलांना मॅगी खावू घालताय.. अगोदर ही बातमी वाचा…

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button