Headlines

💥धक्कादायक : पुन्हा रेल्वे खाली दांपत्याची आत्महत्या, कारण अस्पष्ट….

हॅलो जनता, पाचोरा :- तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ प्रेमी युगुलाने धावत्या रेल्वे खाली आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्यरात्री रेल्वे खाली येत दोघांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दोघेही परधाडे गावातील रहिवासी असून दोघेही विवाहित असल्याची माहिती समोर आली आहे. जावई म्हणून गावांत वास्तव्यास असलेला मयत योगेश ठाकरे आणि त्याची पत्नी…

Read Full News

ब्रेकिंग : छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगाव (93 किमी) रेल्वे मार्गाच्या अंतिम सर्वेक्षणाला मंजुरी…

हॅलो जनता न्युज, चाळीसगाव  केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने धाराशिव – बीड – छत्रपती संभाजीनगर (240 किमी) आणि छत्रपती संभाजीनगर – चाळीसगाव (93 किमी) या दोन नवीन रेल्वे मार्गांसाठी अंतिम स्थान सर्वेक्षणास मंजुरी देत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी ₹8.32 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यात धाराशिव(उस्मानाबाद)-बीड-छत्रपती संभाजीनगर (240 किमी) – ₹6 कोटी तर छत्रपती संभाजीनगर-चाळीसगाव (93…

Read Full News

तीन दिवस रेल्वेचा मेगा ब्लॉक, रेल्वेच्या वाहतुकीवर “असा” होईल परिणाम…

हॅलो जनता, भुसावळ प्रतिनिधी – भुसावळ रेल्वे विभागातील जळगाव आणि भादली रेल्वे स्थानका दरम्यान तीन दिवस विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. आजपासून सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत हा विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक आजपासून लागू करण्यात आला आहे. १ मार्च पासून ३ मार्च पर्यंत हा पावर ब्लॉक राहणार असून प्रवाशांनी आपल्या प्रवास…

Read Full News

बैल वाचवले पण शेतकरी मेला, रेल्वे अंडरपास मध्ये साचलेल्या पाण्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू

हॅलो जनता प्रतिनिधी – जळगावमधील आसोदा ते मन्यारखेडा रस्त्यावरील रेल्वे अंडर पास बोगद्यात साचलेल्या पावसाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सुकलाल लालचंद माळी असे असोदा येथील मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकरी शेतात जात असताना त्याने रेल्वेच्या बोगद्यातून जाण्यासाठी बैलगाडी सह बैल पाण्यात टाकले मात्र रेल्वे बोगद्यात साचलेल्या…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION