Headlines

दोन मुलांना वाचवताना युवक व महिलेचा बुडून मृत्यू; भडगाव शहरात शोककळा.

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील  भडगाव : शहरातील गिरणा नदी पात्रात दोन लहान मुलांना वाचवताना एका युवकासह महिलेचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी (दि. ८) दुपारी १२ वाजेच्या सुमारास आझाद चौक ते पेठ भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाजवळ घडली. या दुर्दैवी घटनेमुळे भडगाव शहरात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गिरणा…

Read Full News

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात, बारामती विमानतळाजवळ झाला अपघात.

बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला आहे. बारामतीत लँडिंगदरम्यान हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या विमानात काही जण असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान विमानात अजित पवार होते का ? कुठलाही दुजोरा मिळाला नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात अजित…

Read Full News

Exclusive : पाचोरा बस अपघात प्रकरण.. आम्हाला खिडकीतून बाहेर काढले…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा : आगारातून निघालेली पाचोरा ते वडगाव कडे या बसला एका भरधाव ट्रॅक्टरने कट मारल्यामुळे प्रवाशांनी भरलेली बस रस्त्याच्या कडेला घसरून उलटल्याची भीषण दुर्घटना घडली. या बसमध्ये विद्यार्थी आणि कामानिमित्त जाणारे प्रवासी मोठ्या संख्येने होते. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व प्रवासी सुखरूप बचावले आहेत. सोमवार २२ रोजी सायंकाळी ५.३०…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : रामदेववाडी गावाजवळ पुन्हा अपघात, २१ वर्षीय तरुणाला अज्ञात वाहनाने उडवले…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – तालुक्यातील रामदेववाडी गावाजवळ बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात एका २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने पायी जात असलेल्या तरुणाला जोरदार धडक दिल्याने हा दुर्दैवी प्रकार घडला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश अभिसिंग राठोड (वय २१, रा. रामदेववाडी, ता. जळगाव) असे…

Read Full News

💥 ब्रेकिंग :जळगाव-पाचोरा रस्त्यावर ट्रॅव्हल्स आणि कारचा भीषण अपघात, प्रवासी जखमी तर…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – जळगाव-पाचोरा मार्गावर काल रात्री दहा वाजेच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघाताने परिसरातील नागरिकांना काही काळासाठी धक्का बसला. पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यातील खोल खड्ड्यांचा अंदाज न आल्याने एका कारचा तोल जाऊन ती थेट समोरून येणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सवर आदळली. ही घटना पी.जे. रेल्वे गेट जवळ घडली असून, सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली…

Read Full News

🚨चोपडा ब्रेकिंग : भरधाव दुचाकी झाडावर आदळली; मामलदा येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू

हॅलो जनता न्यूज, चोपडा (यश पाटील) │ चोपडा तालुक्यातील मामलदा गावाजवळ गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण दुचाकी अपघातात मामलदा येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मृत तरुणांची नावे पृथ्वीराज चंद्रकांत पाटील (वय 23) व अमोल ज्ञानेश्वर पाटील (वय 22, दोघे रा. मामलदा, ता. चोपडा) अशी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे…

Read Full News

🛑 ब्रेकिंग : अधिकारी होण्याचे स्वप्न अपूर्ण, १८ वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू..

हॅलो जनता न्यूज, जळगाव – शहरातील सुप्रीम कॉलनी चौकामध्ये आज मंगळवार, सकाळी १० वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मृत तरुणाची ओळख प्रेम उर्फ जयपाल चरणसिंग पाटील (वय १८, रा. लोंढरी, ता. जामनेर, सध्या मुक्काम एमआयडीसी परिसर, जळगाव)…

Read Full News

💥 ब्रेकिंग : वाढदिवस साजरा करून घरी जात असताना भीषण अपघात, सात जणांचा मृत्यू तर..

हॅलो जनता न्यूज, नाशिक :- जिल्ह्यात वणी- दिंडोरी रोडवर मध्यरात्री झालेल्या एका अपघातात सात जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृतांमध्ये तीन महिलांसह एका बालकाचा समावेश आहे. दिंडोरी तालुक्यातील देवपूर, देवठाण आणि कोशिंबे येथील काही कुटुंबीय एका वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. तेथून परतताना त्यांच्या मारुती अल्टोला समोरून येणाऱ्या एका…

Read Full News

ब्रेकिंग : अज्ञात वाहनाने झोपेतच चिरडलेल्या तिघां मजुरांची ओळख पटली…

हॅलो जनता न्युज, जळगाव जळगाव जवळील जळगाव खुर्द परिसरात उड्डाणपूला लगत सुरू असलेल्या सर्विस रोडच्या कामाच्या ठिकाणी तीन मजुरांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना आज उघडकीस आली होती. या तिघां तरुणांची आता ओळख पटली असून सिकंदर राजपूत, भुपींदर राजपूत, योगेश राजबहाद्दूर अशी त्यांची नावे आहेत. हे तिघही तरुण उत्तर प्रदेशातील राहणारे आहेत. सर्विस रोडचे काम अपूर्ण…

Read Full News
Chalisgaon Accident

Accident : “भरधाव दुचाकीची धडक: जिल्हा परिषदेच्या लेखाधिकारी यांची प्रकृती गंभीर”

हॅलो जनता, न्युज, जळगाव : Accident  दुचाकीस्वाराने गुरुवारी जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातील लेखाधिकारी दिलीप काशिनाथ वानखेडे (वय ५४, रा. खोटेनगर) यांना जोरदार धडक (Accident ) दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. दिलीप वानखेडे दुपारी सुमारे पावणेदोन वाजता शासकीय वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. जेवणासाठी…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION