Headlines

🛑 भुसावळ : नात्याला काळीमा फासणारी घटना, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार…

हॅलो जनता न्यूज, भुसावळ – नाशिक येथील एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच मावशीच्या पतीने, म्हणजेच तिच्या काकाने, लैंगिक अत्याचार केल्याची एक धक्कादायक घटना भुसावळ शहरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पीडित मुलगी नाशिक येथे शिक्षण घेत असून, तिच्या आई-वडिलांमधील कौटुंबिक…

Read Full News
यावल शहर हादरले – सहा वर्षीय मुलाचा दुष्कर्मानंतर खून, मृतदेह पोत्यात आढळला

यावल शहर हादरले – सहा वर्षीय मुलाचा दुष्कर्मानंतर खून, मृतदेह पोत्यात आढळला

हॅलो जनता न्यूज, यावल (प्रतिनिधी) : यावल शहरातील बाबुजीपुरा भागात घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. प्राथमिक शाळेतील शिक्षक मजीद खान यांचा सहा वर्षीय मुलगा ५ सप्टेंबर रोजी इदच्या दिवशी सायंकाळपासून बेपत्ता झाला होता. मुलगा हरवल्याचे लक्षात येताच कुटुंबियांसह नातेवाईकांनी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवली. सोशल मीडियावर त्याचा फोटो व्हायरल करून जनतेची मदत घेण्यात…

Read Full News

💥 ब्रेकिंग : चाळीसगाव हादरले ! अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, अत्याचाराचा व्हिडिओ वायरल..

हॅलो जनता न्यूज, चाळीसगाव – जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक, संतापजनक घटना समोर आली आहे. गावातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला शेतात नेऊन तीन नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे चाळीसगाव तालुक्यासह जिल्हा हादरला आहे. इतकेच नाही तर, या नराधमांनी निर्लज्ज पणाचा कळस गाठत अत्याचार करतानाचा व्हिडिओ काढून…

Read Full News

💥ब्रेकिंग : शाळेतून पळवून नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मुलीचा भाऊ असल्याचा बनाव….

हॅलो जनता न्यूज, जळगाव – भुसावळ शहरात एका १६ वर्षीय शाळकरी मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तौसिफ जहाबाद तडवी (वय २२, रा. पाल, ता. रावेर) याला पोलिसांनी अटक केली. बुधवारी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यास १८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. अत्याचार : असे केले अपहरण… मिळालेल्या माहितीनुसार,…

Read Full News

💥 ब्रेकिंग : लोणावळा हादरले ! तरुणीचे अपहरण करून कारमध्ये तिघांचा अत्याचार, हात पाय बांधून केले दुष्कृत्य…

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी | लोणावळ्यात एका २३ वर्षीय तरुणीचे २५ ते ३० वयोगटातील तीन जणांनी अपहरण करून तिच्यावर कारमध्ये सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले असून तो तरुणीच्या ओळखीतील आहे. तरुणीच्या तक्रारीनुसार २५ जुलै रोजी रात्री नऊच्या सुमारास ती लोणावळ्यातील नारायणीधाम मंदिराजवळील तुंगार्ली येथून एकटी पायी चालत जात असताना तीन अनोळखी तरुणांनी…

Read Full News

💥 संतापजनक : नराधमाचा दहा वर्षांच्या सावत्र मुलीवर पाशवी अत्याचार, गळ्यावर चटके अन् वारंवार अत्याचार

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – वर्षभरापूर्वी आईने दुसरे लग्न केलेल्या सावत्र बापानेच दहा वर्षाच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार केला. ही घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली. मुलीस रक्तस्राव होऊन बेशुद्ध पडल्यानंतर आईने तिला घटनेची वाच्यता न करण्यासाठी धमकावले. त्यानंतरही वडिलांनी दोन वेळेस अत्याचाराचा प्रयत्न केल्याने मुलीने घरातून पळ काढत गुरुवारी शहर गाठत परिचयातील मावशीकडे धाव घेतल्यानंतर ही धक्कादायक…

Read Full News

💥ब्रेकिंग : क्रिकेट विश्वात खळबळ, या भारतीय क्रिकेटरला होणार दहा वर्षाचा कारावास….

हॅलो जनता न्यूज, नवी दिल्ली :- भारतीय क्रिकेटपटू यश दयाल मोठ्या अडचणीत सापडला असून, त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ६९ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. आयपीसीचे हे कलम अजामीनपात्र असून, या कलमाअंतर्गत यश दयालला १० वर्षांची शिक्षादेखील होऊ शकते. या बातमीमुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार पीडित मुलीने यश…

Read Full News

संतापजनक : वारकऱ्यांना कोयत्याचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दोन जणांवर गुन्हा

हॅलो जनता, पुणे – पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या डोळ्यांत मिरची पूड टाकत कोयत्याचा धाक दाखवून १७ वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सोमवारी पहाटे ही घटना घडली असून, अज्ञातांनी भाविकांकडील दीड ते दोन लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिनेही लंपास केले. याप्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात दोन अज्ञातांवर गुन्हा…

Read Full News

धक्कादायक : रात्रीच्यावेळी घरात घुसला अन् अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे, जीवे मारण्याची धमकी

हॅलो जनता, भडगाव (प्रतिनिधी): भडगाव तालुक्यातील एका गावात रात्रीच्या सुमारास एका नराधमाने घरात घुसून विवाहित महिला व तिच्या अल्पवयीन मुलींवर अश्लील चाळे करत जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित महिलेने भडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून गावात संतापाची लाट उसळली आहे. पीडित महिला ही आपल्या आजारी…

Read Full News

जामनेर मध्ये पुन्हा एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधमाला अटक करत गुन्हा दखल….

हॅलो जनता, प्रतिनिधी – संपूर्ण देशासह महाराष्ट्रात देखील महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दररोज वाढ होत असून जामनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची संतापजनक घटना समोर आली आहे. जामनेर तालुक्यातील एका गावामध्ये शौचास गेलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला संशयित आरोपीने जवळच्या केळीच्या बागेत नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवार दि. २८ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION