Headlines

Chhattisgarh

Chhattisgarh : छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेत नक्षलवाद्यांचा पराभव: १ कोटी बक्षीस असलेला नेता ठार

हॅलो जनता न्युज, गडचिरोली : महाराष्ट्र, छत्तीसगड (Chhattisgarh) आणि नक्षल प्रभावित जिल्ह्यातून नक्षलवाद्यांना पराभूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहिम हाती घेण्यात आलेली आहे. छत्तीसगड पोलिस आणि सीआरपीएफ यांच्याकडून सुरू असलेला कोम्बिंग ऑपरेशन ताणलेला आहे. छत्तीसगडमधील दक्षिण बस्तर जिल्हा आणि इतर नक्षल प्रभावित भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये धुमश्चक्री सुरू आहे. आज पहाटे 5 ते 5:30 वाजेदरम्यान…

Read Full News

Jalgaon : दांडेकर नगर, पिंप्राळा येथे १५ ते २२ मे श्री शिवमहापुराण संगितमय कथेचे आयोजन

हॅलो जनता (जळगाव) – श्री नृसिंह भगवान जयंती महोत्सव निमित्त पिंप्राळा येथील श्री विघ्नहर्ता गणेश मित्र मंडळ, दांडेकर नगर तर्फे भव्य दिव्य संगीतमय श्री शिव महापुराण कथेचे दिनांक १५ मे ते २२ मे २०२४ कालावधीत भव्य आयोजन करण्यात आले आहे. आयोजनाचे हे शुभारंभ वर्ष असून यासाठी राज्यस्तरीय सुप्रसिद्ध कथा प्रवक्ता कृष्णप्रेमी श्री मनोजचंद्रजी महाराज (…

Read Full News

जामनेर बालिका अत्याचार आणि खून प्रकरणतील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची 10 पथके रवाना

हॅलो जनता प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील बालिकेवर एका नराधमाने अत्याचार करून तीच निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेने महाराष्ट्रासह जळगाव जिल्हा हादरला आहे. जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा शिवारातील चिंचखेडा गावठाण हद्दीत राहणाऱ्या ६ वर्षीय मुलीवर त्याच भागातील नराधमाने अत्याचार करून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आई वडील शेतात कामाला…

Read Full News

🚨 पाचोरा ब्रेकिंग: महाविकास आघाडीकडून यांना नगराध्यक्षा पदाची उमेदवारी द्या, जनतेची मागणी…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून सत्ताधारी शिंदे सेना-भाजप आघाडीने आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या आघाडीच्या नगराध्यक्ष पदासाठी सुप्रिया सोमवंशी यांचे नाव जोरदारपणे चर्चेत आहे. महाविकास आघाडीने यावेळी पारंपरिक पद्धतीला छेद देत “जनतेतून उमेदवार निवड” हा उपक्रम सुरू केला आहे….

Read Full News

🚨 ब्रेकिंग : शहीद सीआरपीएफ जवान अनिल बोरसे यांच्यावर खेडगाव नंदीचे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

हॅलो जनता न्यूज, पाचोरा प्रतिनिधी – दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथील सुपुत्र आणि केंद्रीय राखीव पोलीस दलातील (CRPF) जवान अनिल हेमराज बोरसे (वय ४१) यांना सेवा बजावत असताना वीरमरण आले. पुणे येथील सीआरपीएफ कॅम्पमध्ये जनरल ड्युटीवर कार्यरत असताना ही दुर्दैवी घटना घडली. त्यांच्या निधनाची बातमी समजताच…

Read Full News
संत ज्ञानेश्वर विद्यालय

संत ज्ञानेश्वर विद्यालयात प्लास्टिक मुक्त संक्रांत; पर्यावरणपूरक वाणाचे वाटप

हॅलो जनता न्युज : “परंपरेला निसर्गाची जोड – प्लास्टिकमुक्त संक्रांत!” या संदेशासोबत श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाने पर्यावरणाच्या रक्षणासाठी एक महत्वपूर्ण कदम उचलला आहे. शाळेने हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात प्लास्टिक वस्तूंच्या ऐवजी पर्यावरणपूरक कापडी पिशव्या वाण म्हणून वितरित केल्या. सालाबादातील या खास कार्यक्रमात महिलांना कापडी पिशव्यांचे वितरण करून शाळेने प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याचा आणि पर्यावरणाच्या…

Read Full News

💥 ब्रेकिंग : मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा, मराठा आंदोलनाची दिशा ठरली…

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – मराठा आरक्षणासाठी सातत्याने आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणणारे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. जरांगे पाटील म्हणाले की, “सरकारने आमच्या मागण्यांचा २६ ऑगस्टपर्यंत विचार करून ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही मोठ्या प्रमाणावर मुंबईकडे मोर्चा नेऊ. त्यासाठी आमच्या तयारीला सुरुवात झाली असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह…

Read Full News

रोकडा फार्म शाळेत विद्यार्थ्यांचा कलाविष्कार; कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील भडगाव : रोकडा फार्म येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देणारा कलाविष्कार कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित छावा गीते, देशभक्तीपर नृत्य, लावणी, रिमिक्स नृत्य, अहिराणी गीते तसेच समाजप्रबोधनपर नाटिका यांसारख्या विविध सादरीकरणांनी उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील, शापोआ अधिक्षक गणेश पाटील, केंद्रप्रमुख अशोक…

Read Full News

देशमुख महाविद्यालयात वक्तृत्वाचा जल्लोष

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील भडगाव : येथील सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भडगाव येथे “स्व. आबासो. मधुकर सदाशिव जकातदार (वकील) व स्व. वत्सलाबाई मधुकर जकातदार स्मृतिकरंडक विद्यापीठस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा – २०२६” उत्साहात संपन्न झाली. मूळजी जेठा महाविद्यालय, जळगावच्या संघाने यंदाचा स्मृतिकरंडक पटकावत मानाचा तुरा रोवला. स्पर्धेतील वैयक्तिक गटात शेठ मुरलीधरजी…

Read Full News

🛑 केसीई सोसायटी ८१ वर्षात खान्देशात आपले शैक्षणिक क्षेत्रात निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले – कुलगुरू प्रा. माहेश्वरी

हॅलो जनता न्यूज, जळगाव – खान्देश कॉलेज एज्युकेशन (केसीई) सोसायटीने आपल्या गुणवत्ता आणि क्षमता यांचा आदर्श खान्देशातील सर्वसामान्य पिढीला देऊन शिक्षित ,सक्षम आणि आत्मनिर्भर केले. ८१ वर्षात खान्देशात आपले शैक्षणिक क्षेत्रात निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. विद्यार्थ्यांना झेन जी सारख्या नवनवीन संकल्पना अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शिकवणे आता काळाची गरज झाली आहे असे प्रतिपादन कबचौ उत्तर महाराष्ट्र…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION