💥 ब्रेकिंग : प्रहारचे चक्काजाम आंदोलन; शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आक्रमक
हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी) – शेतकरी कर्जमाफी, शेतमजूर, दिव्यांग व कामगारांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज पाचोरा तालुक्यातील बिल्दी फाटा येथे जळगाव – पाचोरा महामार्गावर चक्काजाम आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. महत्वाचा व्हिडिओ – या आंदोलनात प्रमुख मागण्या म्हणून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी त्वरित मिळावी, शेतमजूरांना योग्य…
