Headlines

🚨 ब्रेकिंग: पाचोरा नगरपालिका निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी इतक्या उमेदवारांचे अर्ज

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अधिकृत प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, पहिल्याच दिवशी कोणत्याही उमेदवाराने आपला अर्ज दाखल केला नाही. नगराध्यक्ष आणि नगरसेवक या दोन्ही पदांसाठी अर्ज सादर करण्याची मुदत सुरू असूनही निवडणूक विभागाकडे एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. दरम्यान, शहरातील राजकीय वातावरण तापू लागले…

Read Full News

Rajumama Bhole : चाहत्यांचे निस्सीम प्रेम, आ. राजूमामांना चक्क जेसीबीने घातला भव्य पुष्पहार अन् केली पुष्पवृष्टी..!

हॅलो जनता, जळगाव (प्रतिनिधी) : येथील शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे (Rajumama Bhole) यांच्यावर प्रचारात दिवसेंदिवस चाहत्यांचे प्रेम ओसंडून वाहताना दिसून येत आहे. गुरुवारी संध्याकाळी वरद प्रतिष्ठानने बजरंग बोगदा परिसरात थेट जेसीबीने भव्य पुष्पहार घालून इतर जेसीबीच्या मदतीने पुष्पवृष्टी करण्यात आली. चाहत्यांच्या या निस्सीम प्रेमाने आ. राजूमामा भोळे (Rajumama Bhole) काही काळ…

Read Full News

Vaishalitai Suryawanshi : आता एकच निर्धार… वैशालीताई सुर्यवंशी बनणार आमदार

हॅलो जनता, पाचोरा (प्रतिनिधी ) : तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे आज महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी (Vaishalitai Suryawanshi) यांची भव्य रॅली निघाली असून याला जनतेचा अभूतपुर्व प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले आहे. पाचोरा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना-उबाठाच्या मशाल या चिन्हावर वैशालीताई सुर्यवंशी या उमेदवारी करत असून त्यांना जनतेचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. प्रचार…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : चाळीसगावचे माजी आमदार राजीव दादा देशमुख यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

हॅलो जनता न्यूज, चाळीसगाव, दि. २१ ऑक्टोबर – चाळीसगाव तालुक्याचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते राजीव दादा देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आज सकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने चाळीसगाव तालुक्यात तसेच जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दादा देशमुख यांना अचानक अस्वस्थता जाणवू लागली. तत्काळ त्यांना जवळच्या…

Read Full News

Uddhav Thackeray : आज चोपड्यात उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची विराट जाहीर सभा!!

हॅलो जनता न्युज, जळगाव चोपडा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रभाकरआप्पा गोटू सोनवणे यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) च्या जाहीर विराट सभेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी व्यासपीठावर माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, उबाठा पक्षाचे संपर्कप्रमुख संजय सावंत, विजय परब, श्री. राणे, माजी आमदार…

Read Full News

🔴ब्रेकिंग : सावद्यात शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढणार?

हॅलो जनता न्यूज, रावेर – पाचोरा भडगाव मतदारसंघात आमदार किशोर पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा घेतलेला निर्णय आता संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. या निर्णयाचा प्रभाव परिसरातील इतर भागांवरही दिसू लागला असून, आता सावदा शहरातही शिंदे गटाची शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. सावदा नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील…

Read Full News

ब्रेकिंग : एरंडोल पारोळा मतदरसंघातून सतीश पाटील यांची उमेदवारी फायनल….

हॅलो जनता, प्रतिनिधी (पारोळा) महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून कोणत्या पक्षाकडून कुणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एरंडोल पारोळा मतदारसंघातून विद्यमान आमदार चिमणराव पाटील यांना महायुतीकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. मात्र दुसरीकडे महाविकास कडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते माजी मंत्री सतीश पाटील यांना उमेदवारी मिळणार असल्याचे जवळपास फायनल झाल्याची…

Read Full News

पाचोरा पोलिस स्थानकात पोलिस निरीक्षकपदी राहुलकुमार पवार यांची नियुक्ती, तालुक्यात कायदा सुव्यवस्था राखण्याचे आव्हान…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा : काही दिवसांपूर्वी पाचोरा बस स्थानक परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची तडका फडकी बदली करून त्यांच्या जागी पाचोरा पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक पदी राहुलकुमार पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनुभवी आणि विविध गुन्हे अन्वेषण विभागांमध्ये यशस्वी सेवा बजावलेले राहुलकुमार पवार यांची पाचोरा येथे पोलिस निरीक्षक म्हणून…

Read Full News

भडगाव येथे पत्रकार दिनानिमित्त बक्षीस वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न.

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील भडगाव : अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, भडगाव तालुका यांच्या वतीने दि. ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त चित्रकला व रंगभरण स्पर्धेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व बक्षीस वितरण तसेच मान्यवरांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात भडगाव शहरातील उद्योजक कदीर खान हाजी जोरावर खान तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी…

Read Full News

नेरी येथील जनता विद्यालयात रंगला गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

हॅलो जनता (प्रमोद रुले) – जामनेर तालुक्यातील नेरी येथील जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील १५ विद्यार्थी एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत तर छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत १९ असे एकूण ३४ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. ग्रामीण भागातील शाळांमध्ये तालुक्यात विक्रमी संख्येने विद्यार्थी पात्र झाल्याने त्यांचा गुणगौरव सोहळा शुक्रवारी पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन प्रमोद…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION