Headlines

नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला आमदार मंगेश चव्हाण यांनी सपत्नीक घेतले आदिशक्ती पाटणादेवीचे दर्शन….

हॅलो जनता, (प्रमोद रुले) – शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला कुलदैवत आदिशक्ती पाटणादेवी येथे जावून आमदार मंगेश चव्हाण यांनी सपत्नीक दर्शन घेतले. आजपासून नवरात्र उत्सवाला सुरवात होणार असून पाटणादेवीच्या मंदिरात नयनरम्य अशी सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या तयारीचा आढावा आमदार मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून घेण्यात आला. नवरात्र उत्सवाच्या काळात सर्व खान्देशवासियांनी संध्याकाळी ६ ते…

Read Full News

Jalgaon : महाराष्ट्रातील पहिला “अॅक्वाफेस्ट” जल पर्यटनमहोत्सव जळगावमध्ये सुरु

हॅलो जनता, जळगाव (Jalgaon) : पर्यटन हा आता उद्योगाचे रूप घेत आहे. राज्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून अनेक मोठे प्रकल्प राज्यात सुरु आहेत. राज्यात किल्ले, जल स्रोत, लेण्या, वन मुबलक प्रमाणात आहेत. यासाठीच देशातील सर्व राज्याचा अभ्यास करून राज्यात नवे पर्यटन धोरण आणले आहे. याचाच भाग म्हणून जळगाव शहरातील मेहरूण तलावात जल क्रीडा पर्यटनाच्या विकासासाठी…

Read Full News

Pachora : अनिल देशमुख यांची शिवसेना- उबाठा उपतालुका प्रमुखपदी नियुक्ती

हॅलो जनता, पाचोरा (Pachora) : तालुक्यातील सारोळा बुद्रुक येथील निष्ठावंत शिवसैनिक अनिल रामराम देशमुख यांची शिवसेना- उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपतालुका प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. लोहटार- खडकदेवळा जिल्हा परिषद गटाच्या अंतर्गत येणाऱ्या सारोळा बुद्रुक येथील अनिल रामराव देशमुख यांना वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्याहस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. उपतालुका प्रमुख म्हणून त्यांनी पक्षाच्या ध्येय-धोरणांना…

Read Full News

आम्हणा किशोर आप्पा मुळे आम्हले रामन दर्शन घडी रायन, अयोध्येला जाणाऱ्या यात्रेकरूंनी मानले आभार….

हॅलो जनता, प्रतिनिधी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत जिल्ह्यातील यात्रेकरू हे जळगाव स्टेशनवरून अयोध्यकडे रवाना झाले. पाचोरा भडगाव मतदारसंघातून तब्बल १०० जणांना या योजनेचा लाभ मिळाला असून आमदार किशोर पाटील यांच्या माध्यमातून या जळगाव रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी भडगाव आणि पाचोऱ्यावरून स्वतंत्र बस ची व्यवस्था करण्यात आली होती. जळगाव रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर या भाविकांचे जल्लोषात स्वागत करण्यात…

Read Full News

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी घेतली अमित ठाकरेंची भेट…

हॅलो जनता, प्रतिनिधी – जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांची भेट घेतली असून विविध विषयांवर चर्चा केली आहे. 27 सप्टेंबर रोजी अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावर असताना जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी जिल्हा च्या दौऱ्यावर येण्यासाठी विनंती केली. यावेळी जळगाव शहराचे उप महानगराध्यक्ष आशिष सपकाळे यांनी जळगाव मनसे मध्यवर्ती कार्यालय आंबेडकर…

Read Full News

राजनंदिनी संस्थेतर्फे राज्यस्तरीय नारीरत्न पुरस्कार सौ. कोकिळा पाटील यांना प्रदान 

हॅलो जनता, जळगाव (अनिल राठोड) : रोजी अल्पबचत भवन कलेक्टर ऑफिस जळगाव येथे मराठा सेवा संघ प्रणित वधू वर सूचक कक्ष च्या राष्ट्रीय उपाध्यक्षा, वावडदा ता.जळगाव येथील रहिवासी सौ.कोकिळा सुमित पाटील यांना राजनंदिनी बहुद्देशीय संस्थेतर्फे 2023-24 या वर्षाचा “राज्यस्तरीय नारीरत्न पुरस्कार” नुकताच प्रदान करण्यात आला. पुरस्कार सोहळ्याप्रसंगी राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ. संदीपा वाघ, शालिग्राम…

Read Full News

Vaishali Suryawanshi : ताई आमच्या गावात महिलांसाठी शौचालय नाही, लवकरच समस्यांचे निकारण करण्याची वैशाली सूर्यवंशी यांची ग्वाही

हॅलो जनता, प्रतिनिधी – सध्या जोरदार पाऊस कोसळत असून देखील वैशालीताई सुर्यवंशी (Vaishali Suryawanshi) या शेतकरी शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून गावोगावी संवाद साधत आहेत. अनेकदा भर पावसातच त्यांची यात्रा सुरू असल्याचे आधीच दिसून आले आहे. यात वरखेडी खुर्द गावात अभूतपुर्व दृश्य दिसून आले. शुक्रवारी दुपारी ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी या आपल्या सहकाऱ्यांसह या गावात गेल्या…

Read Full News

Gulabrao Patil : म्हसावद ते नागदुली ३३ के. व्हीं. लिंक लाईनच्या कामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन !

हॅलो जनता, जळगाव : म्हसावद ते नागदुली ३३ के. व्हीं. लिंक लाईनचे काम २ महिन्यात पूर्ण होणार असून यामुळे म्हसावद व परिसरातील उन्हाळ्यातील विजेचा लपंडाव कायमस्वरूपी बंद होणार आहे. तसेच सुमारे ८० कोटीच्या शिरसोली १३२ के. व्हीं उपकेंद्र मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात असून या उपकेंद्रामुळे जळगाव शहर आणि जळगाव ग्रामीण भागातील प्रमुख उपकेंद्रांना सुरळीत दाबाने…

Read Full News

Gandhi Research Foundation : गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने गांधी जयंती निमित्ताने देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचे आयोजन

हॅलो जनता, जळगाव : गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने (Gandhi Research Foundation) गांधी जयंती निमित्ताने जळगाव तालुका स्तरीय गांधीतीर्थ देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील सहभागासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही व यशस्वी स्पर्धकांसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ अनुक्रमे रु. ७५००/-, ५०००/-, ३०००/- आणि १५००/- ची रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. जळगाव तालुक्यातील…

Read Full News

आमदारांबरोबर बौद्ध समाज बांधव साधणार संवाद, रविवारी पाचोर्‍यात भव्य संवाद मेळाव्याचे आयोजन

हॅलो जनता, प्रतिनिधी – आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘चला एक होऊया समाज हितासाठी लोकप्रतिनिधींशी संवाद साधूया’ या शीर्षकाखाली पाचोरा तालुक्यात प्रथमच बौद्ध समाज संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मतदार संघातील अनेक गावातील प्रलंबित प्रश्न,वाड्या वत्यांमधील नागरी समस्या, घरकुल, रस्ते सामाजिक सभागृह, सभा मंडपे, शौचालय आदी विषयांची सोडवणूक व्हावी व दलित वस्ती भागात झालेल्या कामांची…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION