Headlines

🚨 ब्रेकिंग : जळगाव महापालिका निवडणूक, प्रभाग क्रमांक ११ चे उमेदवार निता सांगोळे यांना समाजबांधवांचा उत्स्फूर्त पाठिंबा

हॅलो जनता न्यूज, जळगाव – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रभाग क्रमांक ११ हरीविठ्ठल नगर परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रभागातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून निता सांगोळे तर अपक्ष उमेदवार म्हणून संजय शिरसाठ हे मतदारांसमोर आहेत. या दोन्ही उमेदवारांच्या प्रचार रॅलीचा शुभारंभ हरीविठ्ठल नगर परिसरातून करण्यात आला. प्रचार रॅलीदरम्यान नागरिकांनी आणि समाजबांधवांनी मोठ्या…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनतर्फे एकावन्न लाखांचा धनादेश

हॅलो जनता न्यूज, जळगाव – राज्यातील अतिवृष्टीमुळे कोट्यवधी शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये तब्बल 51,00,000 (एकावन्न लाख रुपये) इतक्या देणगीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्त केला. मुंबई येथे झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा…

Read Full News

अमोल भाऊ विकासावर बोला, समाजामध्ये तेढ निर्माण करू नका – शिवसैनिकांचे आव्हान

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असून विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक सुरू आहे. मात्र भाजपचे बंडखोर उमेदवार अमोल शिंदे यांच्याकडून विकासावर न बोलता मतदार संघातील दोन समाजात तेढ निर्माण होतील अशी वक्तव्य आणि व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. आमदार किशोर पाटील एका सभेत बोलताना हसत मिश्किल पणे बोलले…

Read Full News

💥ब्रेकिंग : जिल्ह्यातील हजारो लाडक्या बहिणीचे लाभ धोक्यात, पडताळणी सुरू पहा यादी…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – राज्य शासनाने ‘लाडक्या बहिणी’ योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचा गळ टाकण्यासाठी मोठा निर्णय घेतला असून, जिल्ह्यातील तब्बल ९२ हजार ७३७ महिला लाभार्थ्यांची घराघरांत जाऊन पडताळणी होणार आहे. अंगणवाडी सेविकांकडून हा सर्वेक्षण उपक्रम राबविला जाणार असून, त्यातून दोनपेक्षा जास्त लाभार्थी असलेल्या कुटुंबातील महिलांचा लाभ कापला जाण्याची शक्यता आहे. तत्कालीन महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी…

Read Full News

पाचोऱ्यात खाजगी बिल्डरांकडून बांधकामासाठी अवैध वाळूचा वापर, तात्काळ कारवाई करा अन्यथा…

हॅलो जनता न्युज, पाचोरा पाचोरा शहरातील पुनगाव शिवारात अनेक खाजगी बांधकाम व्यासायिकांचे घरांचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामांसाठी बांधकाम व्यवसायिकांकडून सर्रासपणे अवैध वाळूचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाचोरा शहरातील पुनगाव शिवारासह इतर भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. मात्र या बांधकामासाठी लागणारी वाळू ही नेमकी कुठून आणली जाते आहे याची…

Read Full News

पाचोरा भडगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा, राष्ट्रीय काँग्रेसचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन….

हॅलो जनता, प्रतिनिधी – पाचोरा, भडगाव तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे तात्काळ सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी कॉग्रेस ने केली आहे. मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. पाचोरा, भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मागील वर्षी…

Read Full News
Raver Loksabha

Raver Loksabha : आदिवासीं नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द, भुसावळ येथील लोकसंघर्ष समितीचा मेळाव्यात श्रीराम पाटील यांचे प्रतिपादन

हॅलो जनता भुसावळ | (Raver Loksabha) आदिवासींचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून नागरीकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असा विश्वास महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) रावेर लोकसभा मतदार संघातील उमेदवार श्रीराम पाटील यांनी दिला आहे. भुसावळ येथे लोकसंघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.   भुसावळ येथील माळी समाज मंगल कार्यालयात भुसावळ,…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : भडगाव नगरपालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट, अशा होणार लढती…

हॅलो जनता न्यूज, भडगाव – भडगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये नगराध्यक्ष पदाकरिता यंदा त्रिपक्षीय लढत पाहायला मिळणार असून, यासाठी दाखल झालेल्या उमेदवारांची माघार प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नगराध्यक्ष पदासाठी ३ उमेदवार अंतिम रिंगणात कायम राहिले आहेत. तसेच नगरसेवक पदाकरिता २४ जागांसाठी तब्बल ६८ उमेदवारांचे रिंगण तयार झाले आहे. भडगाव : नगराध्यक्ष पदाकरिता त्रिपक्षीय मुकाबला…

Read Full News

🛑 आमदार किशोर पाटलांचा मंत्री गिरीश महाजनांना फोन, तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईचे आदेश…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा │ तालुक्यातील सातगाव डोंगरी परिसरात सोमवारी पहाटेच्या सुमारास घाटनांद्रा भागातील जोगेश्वरी परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे बामणी व दगडी नदीला अचानक पूर आला. या पूरस्थितीमुळे सातगाव डोंगरी परिसरातील अनेक गावांमध्ये पाणी शिरले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकरी बांधवांचे शेतातील पिके व जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालात समोर आले…

Read Full News

🚨 ब्रेकिंग: भडगावात परिवर्तन मेळावा, अंतर्गत गटबाजीचे भाजप नेत्यांसमोर आव्हान

हॅलो जनता न्यूज, भडगाव (प्रतिनिधी) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भडगाव तालुक्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. या निवडणुकांमध्ये भडगाव नगरपालिकेवर भगवा फडकवण्याच्या निर्धाराने भारतीय जनता पक्षाने जय्यत तयारी सुरू केली आहे. पक्षाच्या या तयारीचा एक भाग म्हणून आज भडगाव येथे भव्य परिवर्तन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा आज लक्ष्मण…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION