Headlines

💥ब्रेकिंग : धनंजय शिरीष चौधरी यांची प्रदेश काँग्रेसमध्ये भक्कम वाटचाल, २६ व्या वर्षी प्रदेश सरचिटणीसपदाची धुरा

हॅलो जनता न्यूज, मुंबई | प्रतिनिधी रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील तरुण, अभ्यासू आणि जनसंपर्कात नेहमी अग्रेसर असलेले धनंजय शिरीष चौधरी यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नव्याने विस्तारलेल्या कार्यकारिणीत प्रदेश सरचिटणीस* म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे राज्याध्यक्ष हर्षवर्धन सापकळ यांच्या नेतृत्वाखाली व वरिष्ठ नेत्यांच्या विश्वासाने ही निवड करण्यात आली आहे. धनंजय चौधरी हे अवघ्या २६ वर्षांचे…

Read Full News

आधारच्या नव्या ‘उदय’ लोगोचे निर्माते अरुण गोकुल यांची विशेष भेट

भडगाव : आधार कार्डच्या नव्या ‘उदय’ लोगोचे निर्माते अरुण गोकुल यांची भडगाव फर्स्ट समन्वयक अशुत्तोषकुमार पाटील व कमलेश सोनवणे यांनी विशेष भेट घेतली. या भेटीदरम्यान सामाजिक उपक्रम, युवा सक्षमीकरण तसेच डिजिटल ओळख व्यवस्थेतील बदलांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमावेळी Unique Identification Authority of India अंतर्गत कार्यरत त्रिस्सुर जिल्हा युवा अधिकारी बेन्सी मॅडम यांची प्रमुख उपस्थिती…

Read Full News

जामनेर शहरात तणावपूर्ण शांतता, एस आर पी एफच्या पथकासह मोठा पोलिस बंदोबस्त

हॅलो जनता, प्रतिनिधी – जामनेर तालुक्याच्या एका गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व तिचा खून करून पसार झालेल्या सुभाष उमाजी भिल या आरोपीला आरोपी पोलिसांनी १० दिवसांनी जेरबंद केले. त्यानंतर त्याला आपल्या ताब्यात द्यावे, अशी मागणी करत जमावाने जामनेर पोलिस ठाण्यावर हल्ला केला. ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या १० ते १२ जणांना…

Read Full News
बांधकाम व्यावसायिक

Fraud : “स्टील सप्लायच्या नावाखाली ४० लाखांची फसवणूक: भुसावळच्या ठेकेदाराची मोठी फसगत”

हॅलो जनता, न्युज भुसावळ : (Fraud) भुसावळ येथील रेल्वे ठेकेदार गौरव मनवानी यांची लोखंडी सळई पुरवठ्याच्या नावाखाली तब्बल ४०.९६ लाख रुपयांची फसवणूक (Fraud) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी श्रीकांत मिश्रा नामक व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकांत मिश्रा याने स्वतःला स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाचा कर्मचारी असल्याचे भासवले. त्याने लोखंडी सळईचा माल…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : नवनिर्वाचित अपक्ष नगरसेवकाचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश, भडगावात खळबळ….

हॅलो जनता न्यूज – भडगाव : नुकत्याच पार पडलेल्या भडगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये शिवसेना (शिंदे गट) ने घवघवीत यश संपादन करत भडगाव नगरपरिषदेवर आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. आमदार किशोर पाटील यांच्या सक्षम नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा भगवा भडगाव नगरपालिकेवर फडकला असून, शहराच्या राजकारणात शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. या निवडणुकीत…

Read Full News

सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ, चांदीची ७०० ने तर, सोन्यात ४०० रुपयांनी भाववाढ

हॅलो जनता, जळगाव – चांदीच्या भावातील चढ- उतार सुरूच असून आज त्यात, ७०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे त्यामुळे चांदी ८९ हजार २०० रुपये प्रती किलोवर पोहचली आहे. सोन्याच्याही भावात ४०० रुपयांची वाढ होऊन ते ७२ हजार ४०० रुपये प्रती तोळ्यावर पोहचले आहे. गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या भावात सतत चढ-उतार होत आहे. त्यात शुक्रवार, १४ जून…

Read Full News

ब्रेकिंग : निकालानंतर 24 तासांत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, “इतके” आमदार एकनाथ शिंदेच्या संपर्कात…

हॅलो जनता प्रतिनिधी, मुंबई – विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या घडामोडी सत्ताधारी महायुतीच्या गोटात सुरू आहेत. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत निवडणूक निकालाचा आढावा घेण्यात येत आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना…

Read Full News

Jalgaon : जळगावातील रामदेववाडी अपघात प्रकरण : तिन्ही आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, आरोपींच्या वकीलाकडून चौथ्या आरोपीचा उल्लेख

हॅलो जनता ( जळगाव) जळगावातील (Jalgaon) रामदेववाडी अपघात प्रकरणात तिन्ही आरोपींची आज न्यायालयीन कोठडीत जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा सत्र न्यायालयातील न्यायाधीश सोनवणे यांच्या न्यायालयासमोर सुनावणी झाली होती. तीन दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर तिन्ही आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. अर्णव कौल, अखिलेश पवार आणि ध्रुव सोनवणे असे तिन्ही आरोपींची…

Read Full News
Chhagan Bhujabal

Chhagan Bhujabal : तेलगी बनावट स्टॅम्प घोटाळा ; छगन भुजबळांचे शरद पवारांवर तिखट आरोप

हॅलो जनता न्युज, मुंबई : तेलगी बनावट स्टॅम्प घोटाळा प्रकरण नेहमीच विविध कारणांनी चर्चेत राहिला आहे. या घोटाळ्यामुळे राष्ट्रवादीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujabal) यांना राजीनामा देण्याची वेळ आली होती. आता, तब्बल 21 वर्षांनी, छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळ्याप्रकरणी शरद पवारांवर थेट आरोप केले आहेत. पुण्यातील जाधव इंस्टिट्यूटमध्ये आयोजित युवा संसद कार्यक्रमातील…

Read Full News

“माझे स्वप्नातले जळगाव” चित्रकला स्पर्धेत कु. राखी मेतकर हिचा प्रथम क्रमांकाने गौरव

जळगाव : येथे आयोजित करण्यात आलेल्या “माझे स्वप्नातले जळगाव” या विषयावरील चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कल्पनाशक्ती आणि कलागुणांचे उत्कृष्ट दर्शन घडविले. विविध आकर्षक चित्रांमधून जळगाव शहराचे स्वप्नवत चित्र विद्यार्थ्यांनी रंगविले होते. या स्पर्धेतील खुल्या गटामध्ये समाजातील विद्यार्थिनी कु. राखी मधुकर मेतकर हिने उत्कृष्ट चित्रकलेच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावत ₹२१००/- रोख पारितोषिक मिळविले….

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION