Headlines

Girish Mahajan : विजया केसरी प्रतिष्ठान तर्फे मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवशी वृक्षारोपण अभियानास प्रारंभ

हॅलो जनता (जळगाव) विजया केसरी प्रतिष्ठान तर्फे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटन मंत्री गिरीष भाऊ महाजन यांच्या वाढदवसानिमित्त हौसिंग सोसायटी येथे वृक्षारोपण अभियानास उत्साहाच्या वातावरणात सुरूवात करण्यात आली. भाजपा चे डॉ राधेश्याम चौधरी, दीपक सूर्यवंशी, नगरसेवक आबा कापसे, विजया केसरी प्रतिष्ठान चे अध्यक्ष अविनाश पाटील जाधव, उपाध्यक्ष प्रफुल्ल पाटील, नितीन पाटील, हरिष देशमुख,रविंद्र पवार,रविंद्र…

Read Full News

पाचोऱ्यात शेकडो तरुणांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश; इनकमिंग थांबेना…

हॅलो जनता, पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा शहरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, शहरातील शेकडो तरुणांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. हा भव्य प्रवेश सोहळा आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. पाचोरा शहरातील शिवसेना शिंदे गटाच्या प्रमुख कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात तरुणांनी एकमुखाने शिवसेनेचा…

Read Full News
बांधकाम व्यावसायिक

Fraud : “स्टील सप्लायच्या नावाखाली ४० लाखांची फसवणूक: भुसावळच्या ठेकेदाराची मोठी फसगत”

हॅलो जनता, न्युज भुसावळ : (Fraud) भुसावळ येथील रेल्वे ठेकेदार गौरव मनवानी यांची लोखंडी सळई पुरवठ्याच्या नावाखाली तब्बल ४०.९६ लाख रुपयांची फसवणूक (Fraud) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी श्रीकांत मिश्रा नामक व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकांत मिश्रा याने स्वतःला स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाचा कर्मचारी असल्याचे भासवले. त्याने लोखंडी सळईचा माल…

Read Full News

💥 ब्रेकिंग : ११ वर्षात पहिल्यांदा डाग लागला, उद्घाटन कार्यक्रमात आमदारांनी व्यक्त केली खंत…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा प्रतिनिधी – पाचोरा तहसीलदारांनी नव्या दालनाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवून त्यांना योग्य तो न्याय द्यावा अशी अपेक्षा आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केली. पाचोरा तहसील कार्यालयातील तहसीलदारांच्या दालनाचे उद्घाटन आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते आज संपन्न झाले. यावेळी आमदार पाटील यांनी आपल्या मनोगतातून तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्यासह सर्व शासकीय अधिकाऱ्यांचे कौतुक…

Read Full News

🛑 भुसावळ : नात्याला काळीमा फासणारी घटना, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार…

हॅलो जनता न्यूज, भुसावळ – नाशिक येथील एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच मावशीच्या पतीने, म्हणजेच तिच्या काकाने, लैंगिक अत्याचार केल्याची एक धक्कादायक घटना भुसावळ शहरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पीडित मुलगी नाशिक येथे शिक्षण घेत असून, तिच्या आई-वडिलांमधील कौटुंबिक…

Read Full News

जामनेर बालिका अत्याचार आणि खून प्रकरणतील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची 10 पथके रवाना

हॅलो जनता प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील बालिकेवर एका नराधमाने अत्याचार करून तीच निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेने महाराष्ट्रासह जळगाव जिल्हा हादरला आहे. जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा शिवारातील चिंचखेडा गावठाण हद्दीत राहणाऱ्या ६ वर्षीय मुलीवर त्याच भागातील नराधमाने अत्याचार करून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आई वडील शेतात कामाला…

Read Full News
पाचोरा,

पाचोरा महायुतीचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, सत्ताधारी आमदारावर गंभीर आरोप…

पाचोरा प्रतिनिधी: तालुक्यात निर्माण झालेली दुष्काळजन्य परिस्थिती आणि पाऊसाच्या खंडामुळे हवालदिल झालेला शेतकरी या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत आमदार किशोर पाटील यांनी मतदारसंघातील प्रश्नसंदर्भात आयोजित आढावा बैठकीवरून महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. आढावा बैठकीचे निमंत्रण न दिल्याने भाजप नेते अमोल शिंदे यांनी स्थानिक आमदारांवर जोरदार निशाणा साधला. महायुतीचे घटक पक्ष असूनही शिवसेना,…

Read Full News

🛑 ब्रेकिंग: रावेर नगरपरिषदेची अंतिम प्रभाग रचना जाहीर, पहा प्रभागनिहाय यादी

हॅलो जनता न्यूज, रावेर : रावेर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकांसाठीची अंतिम प्रभाग रचना आज जाहीर झाली असून यंदा एकूण २४ नगरसेवक निवडून येणार आहेत. त्यापैकी तब्बल १२ जागा महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील प्रत्येकी एका महिलेसाठी जागा राखीव असल्यामुळे निवडणूक अधिकच रंगतदार होणार असल्याचे चित्र…

Read Full News

कुणी उमेदवार देत का उमेदवार ! जळगाव ग्रामीण मध्ये महाविकास आघाडीला उमेदवार सापडेना…

हॅलो जनता न्युज, धरणगाव – जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची उमेदवारी विद्यमान आमदार गुलाबराव पाटील यांना जाहीर केली आहे. आज मोठं शक्ती प्रदर्शन करत गुलाबराव पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र दुसरीकडे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडीला अजून उमेदवार सापडत नसल्याने अजून देखील जळगाव ग्रामीण विधानसभा…

Read Full News

पाच पावली मित्र मंडळाच्या गणरायाचे कजगांवात उत्साहात आगमन.

ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी अन् ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला हॅलो जनता प्रतिनिधी : जगदीश अमृतकर कजगांव  कजगांव : कजगांव येथे पाच पावली मित्र मंडळाच्या गणरायाचे रविवारी मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. गणरायाच्या आगमनानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि गणपती बाप्पाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भव्य गणेशमूर्तीचे…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION