Headlines

Santosh Deshamukh

Santosh Deshamukh : जालना मोर्चात मुलीची भावुक हाक – ‘तुम्ही माझ्या वडिलांना इतका छळ करून का मारला?’

हॅलो जनता न्युज, जालना : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshamukh) यांची ९ डिसेंबर २०२३ रोजी अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली, आणि या हत्येचा मुद्दा महाराष्ट्रभर चर्चेचा विषय बनला आहे. हत्येची तपास प्रक्रिया सुरू असतानाच, हत्येतील आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी अद्याप फरार आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे…

Read Full News

🛑 ब्रेकिंग: जळगावात महिलेवर चाकूचा धाक दाखवत लुटीचा प्रयत्न; पोलिसांनी आरोपीला सोडले…

हॅलो जनता न्यूज, जळगाव (प्रतिनिधी): मोहाडी रस्त्यावरील उच्चभ्रू वस्तीतील ‘बालाजी हाइट्स’ अपार्टमेंटमध्ये सोमवारी दुपारी घडलेल्या धाडसी घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. सुरक्षारक्षक म्हणून पूर्वी काम केलेल्या व्यक्तीनेच त्या ओळखीचा गैरफायदा घेत महिला रहिवाशाच्या घरात घुसून चाकूचा धाक दाखवत लुटीचा प्रयत्न केला. या प्रसंगी महिलेने हिम्मत दाखवत स्वतःचा बचाव केला; मात्र झटापटीत त्या जखमी झाल्या. रहिवाशांनी…

Read Full News

Airoplane Crash : कझाकस्तानमध्ये भीषण विमान अपघात: ४२ जणांचा मृत्यू, पक्ष्यांच्या थवेने उडवली दुर्घटनेची ठिणगी

हॅलो जनता न्युज, बाकु कझाकस्तानमध्ये अझरबैजान एअरलाइन्सच्या एका विमानाला भीषण अपघात (Airoplane Crash) झाला आहे. या दुर्घटनेत विमानाचे अक्षरशः तुकडे झाले असून, आपत्कालीन मंत्रालयाच्या माहितीनुसार, विमानात ७० प्रवासी होते. सध्या उपलब्ध माहितीनुसार, किमान ३० जण मृत्यूमुखी पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार मृतांची संख्या ४२ पर्यंत पोहोचली आहे. अपघाताच्या आधी वैमानिकांनी आपत्कालीन लँडिंगची…

Read Full News
🔴 ब्रेकिंग : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पुन्हा लांबणीवर!

🔴 ब्रेकिंग : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पुन्हा लांबणीवर!

हॅलो जनता न्यूज, जळगाव : जिल्हा परिषद (जि.प.) आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत संपविण्याचे आदेश दिले असले, तरी सध्या राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमाला मुदतवाढ दिल्याने संपूर्ण प्रक्रियेत विलंब होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला नगरपालिका…

Read Full News
AIIMS Recruitment 2025

AIIMS Recruitment 2025 : एम्समध्ये या पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू ; जाणून घ्या.. संपूर्ण माहिती

हॅलो जनता न्युज : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थे (AIIMS Recruitment 2025), दिल्ली मध्ये कनिष्ठ निवासी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. एमबीबीएस आणि बीडीएस पदवीधर विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी संधी आहे. कुल 220 पदांसाठी उमेदवार अर्ज करू शकतात. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जानेवारी आहे. पदांची यादी: या भरतीद्वारे विविध विभागांमध्ये कनिष्ठ निवासी पदांची भरती…

Read Full News
पाचोरा तालुक्याला अतिवृष्टीचा फटका

🛑 पाचोरा तालुक्याला पुन्हा अतिवृष्टीचा तडाखा, गावांमध्ये पाणी शिरल्याने संपर्क तुटला.

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (नितीन गोसावी) – तालुक्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. तालुक्यातील गाळण, बाळद, विठ्ठलनगरसह इतर गावांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी वर्ग पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. मुसळधार पावसामुळे शेकडो हेक्टरवरील कापूस, सोयाबीन, उडीद, मका यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक शेतांमध्ये पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली…

Read Full News

Education : आर टी ई अंतर्गत आपल्या पाल्याचा शाळेत प्रवेश घेतात.. मग ही बातमी वाचा

हॅलो जनता : आरटीई अर्थात बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश दिले जातात मात्र अनेकदा पालकांकडून प्रवेशासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्यास प्रवेश रद्द होणार आहे. तसेच संबंधित पालकांवरही कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. गेल्या शैक्षणिक वर्षात काही पालकांनी शाळेशेजारील पुरावा व इतर खोटे दस्तऐवज सादर…

Read Full News

💥ब्रेकिंग : जिल्ह्यातील हजारो लाडक्या बहिणीचे लाभ धोक्यात, पडताळणी सुरू पहा यादी…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – राज्य शासनाने ‘लाडक्या बहिणी’ योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचा गळ टाकण्यासाठी मोठा निर्णय घेतला असून, जिल्ह्यातील तब्बल ९२ हजार ७३७ महिला लाभार्थ्यांची घराघरांत जाऊन पडताळणी होणार आहे. अंगणवाडी सेविकांकडून हा सर्वेक्षण उपक्रम राबविला जाणार असून, त्यातून दोनपेक्षा जास्त लाभार्थी असलेल्या कुटुंबातील महिलांचा लाभ कापला जाण्याची शक्यता आहे. तत्कालीन महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी…

Read Full News

मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन.

जळगाव : भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी विविध योजना आणि उपक्रम राबवले जात असून, मुस्लिम समाजातील युवकांनी मोठ्या संख्येने पक्षाशी जोडले जावे, असे आवाहन भाजप अल्पसंख्यांक जळगाव उपजिल्हाध्यक्ष वसीम खान यांनी केले आहे. जळगाव शहरातील युवकांसाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक आणि विकासाच्या क्षेत्रात पुढे जाण्याची सुवर्णसंधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. अल्पसंख्यांक…

Read Full News

नगरदेवळ्यात वैशालीताई सुर्यवंशींचे अभूतपुर्व स्वागत

नगरदेवळा, ता. पाचोरा (प्रतिनिधी ) : पाचोरा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-उबाठाच्या मशाल या चिन्हावर उभ्या असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशालीताई सुर्यवंशी यांचे ठिकठिकाणी अतिशय उत्स्फुर्त व अभूतपुर्व असे स्वागत करण्यात आले असून याप्रसंगी नागरिकांनी परिवर्तनाच्या लढ्यात सोबत राहण्याची ग्वाही दिली. वैशालीताई सुर्यवंशी यांनी सायंकाळी नगरदेवळा गावातून भव्य प्रचार फेरी काढली. नगरदेवळा हे मतदारसंघातील मोठे व महत्वाचे…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION