Headlines

🚨 ब्रेकिंग : प्रांजल खेवलकर प्रकरणात खडसेंचे पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाले…

हॅलो जनता न्यूज, जळगाव (प्रतिनिधी): – प्रांजल खेवलकर प्रकरणाला नवे वळण मिळाले असून माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पोलिसांवर थेट गंभीर आरोप केले आहेत. खेवलकर यांना न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर ते बाहेर आले आहेत. यानंतर खडसेंनी माध्यमांशी संवाद साधत पोलिसांच्या चौकशी व कारवाईबाबत गंभीर शंका उपस्थित केल्या. खडसेंनी म्हटले की, “या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटमध्ये…

Read Full News

भडगावात शिवसेनेची ताकद वाढली; भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात भव्य प्रवेश.

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील  भडगाव : शहरातील राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारी घटना समोर आली असून शिवसेना (शिंदे गट) दिवसेंदिवस अधिक बळकट होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. नुकत्याच पार पडलेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात भाजपाचे वाल्मीक पवार, विश्वनाथ भोई यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. हा पक्षप्रवेश सोहळा कार्यसम्राट…

Read Full News

💥ब्रेकिंग 💥 निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बदलणार, यांची लागणार वर्णी….

हॅलो जनता, प्रतिनिधी –  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठे संघटनात्मक बदल केले जाणार आहेत. महाराष्ट्राध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया वेगाने पुढे चालू आहे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागी कोण निवडला जाईल, ह्यावर सध्या चर्चा जोमात आहे. भाजपा तीन राज्यांमध्ये – पश्चिम बंगाल, उत्तराखंड आणि महाराष्ट्र यात नवीन अध्यक्ष निवड प्रक्रिया सुरू झाली आहे….

Read Full News

💥 ब्रेकिंग: गिरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ, भडगाव पुलावरील वाहतूक बंद….

हॅलो जनता न्यूज, भडगाव : गिरणा व तितुर नदीला आलेल्या महापुरामुळे भडगाव तालुक्यातील काही महत्त्वाचे मार्ग बंद करण्यात आले आहेत. पावसाच्या संततधारेमुळे नदीला पूर आला असून भडगाव येथील गिरणा नदीच्या पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तसेच गिरड-ओझर येथील गिरणा नदीच्या पुलावरही पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात प्रवाह वाढला असून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दोन्ही…

Read Full News

💥 ब्रेकिंग : मुख्यमंत्री फडणवीस धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर, काय घोषण करणार….

हॅलो जनता न्यूज, जळगाव, ता. २७ : धुळे येथील एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी (दि. २७) पुण्याहून जळगावमार्गे धुळ्याकडे रवाना होणार आहेत. दुपारी पुण्याहून विशेष विमानाने ते जळगाव विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर तेथून हेलिकॉप्टरने थेट धुळ्याकडे प्रयाण करतील. त्यांच्या दौऱ्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्थानिक प्रशासनाला देण्यात आली असून सर्व यंत्रणांना…

Read Full News

भुसावळच्या आमदारांचे शेतकऱ्यांप्रती उदासीन धोरण, भुसावळ तालुक्यातील अनेक गावे पोकरा योजनेपासून वंचित

हॅलो जनता न्युज (भुसावळ) शासनाच्या योजनांचा योग्य वापर केल्यास, तसेच योजना गरजू लाभार्थीपर्यंत पोहोचली तरच फायदा होतोच; मात्र गरजू शेतकऱ्यांचा विचार न करता अंमलबजावणी केली तर त्याचा नाहक फटका बसतो. याचा अनुभव पंचायत समितीच्या वराडसिम – सुनसगाव परिसरात पाहायला मिळत आहे. या परिसरातील एकही गाव पोकरा योजनेत बसलेले नाही. नुकतीच पोकरा योजना टप्पा २ राबविण्यासाठी…

Read Full News
ST Bus Stop

ST Bus Stop: विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील बस थांबा नावालाच; एसटी बसेस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय!

हॅलो जनता प्रतिनिधी, जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बस थांबा(ST Bus Stop) उभारण्यात आला आहे. मात्र, जळगाव बसस्थानकातून सुटणाऱ्या अनेक एसटी बसेस या थांब्यावर थांबत नसल्याने विद्यापीठातील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही एसटी महामंडळाकडून दखल घेतली जात नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी आता…

Read Full News

कजगावात मेडिकलचे शटर उचकून चोरी ; ५ ते ६ हजारांची रोकड लंपास.

मध्यरात्री अडीच ते तीनच्या सुमारास घटना; वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण हॅलो जनता प्रतिनिधी : जगदीश अमृतकर कजगांव. कजगाव, ता. भडगाव : भडगाव तालुक्यातील कजगाव येथे पुन्हा एकदा चोरीची घटना समोर आल्याने नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. सावता माळी चौकातील संजय कडू पाटील यांच्या मालकीच्या वैशाली मेडिकलचे शटर उचकून चोरट्यांनी मध्यरात्री…

Read Full News

लोकसेवा मंडळच्या रुग्णमित्रांतर्फे शासकीय रुग्णालयात “डॉक्टर्स डे” साजरा.

जळगाव शहरातील शासकीय रुग्णालयांत येणाऱ्या रुग्णांना मदत -माहिती मार्गदर्शन चे काम लोकसेवा मंडळचे रुग्णमित्र करत असतात. डॉक्टरांच्या सेवे मुळे आपल्या सर्वांचे आरोग्य सुरक्षित राहते या कृतज्ञता भावनेतून जळगाव शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय , शासकीय महिला रुग्णालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय , नानीबाई रुग्णालय येथे लोकसेवा मंडळच्या रुग्णमित्रांतर्फे “डॉक्टर्स डे” निमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.  …

Read Full News

💥 धक्कादायक : जळगाव जिल्हा माहिती कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक विनोद पाटील यांचे निधन

हॅलो जनता न्यूज, जळगाव : जळगाव जिल्हा माहिती कार्यालयातील वरिष्ठ लिपिक श्री. विनोद शांताराम पाटील (वय ५०) यांचे आज शनिवार, दि. २३ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने माहिती व जनसंपर्क विभागासह प्रशासकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. श्री. पाटील यांना काल शुक्रवार, बैलपोळ्याच्या…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION