🛑ब्रेकिंग: छत्तीसगड मध्ये गुन्हा पाचोरा पोलिसांची अटक, नेमके काय आहे प्रकरण…
हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी) : छत्तीसगड राज्यातील खैरागड, सुईखदान, गंडई जिल्ह्यातील खैरागड पोलीस स्टेशनमध्ये दाखल गंभीर सायबर फसवणूक प्रकरणी (गु.नं. 476/2025) पाचोरा पोलिसांनी मोठी कारवाई करत स्थानिक तरुणाला अटक केली असून, त्यास छत्तीसगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, खैरागड पोलीस स्टेशन (जिल्हा खैरागड-सुईखदान-गंडई, छत्तीसगड) येथे भारतीय न्याय संहिता (BNS)…
