Headlines

💥 जळगाव ब्रेकिंग : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, निवडणूक आयोगाकडून मतदान यंत्र प्राप्त

हॅलो जनता न्यूज, जळगाव :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाला निवडणूक आयोगाकडून ३ हजार २३१ कंट्रोल आणि ३ हजार ३३२ बॅलेट युनिट उपलब्ध झाले आहेत. या सर्व यंत्राची तपासणी संबंधित तहसील कार्यालयात २२ रोजी करण्यात येणार आहे. त्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना उपस्थितीचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले असून, त्यानंतर आवश्यकतेनुसार वाढीव मतदान यंत्रांची मागणी…

Read Full News

भडगाव डॉक्टर असोसिएशनच्या गणरायाला सातव्या दिवशी मोठ्या उत्साहाने निरोप.

हॅलो जनता प्रतिनिधी : यशकुमार पाटील भडगांव  भडगाव : भडगाव डॉक्टर असोसिएशनच्या वतीने प्रथमच सात दिवसीय गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सात दिवस भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात विविध उपक्रमांनी गणेशोत्सव साजरा करण्यात आला. सातव्या दिवशी ढोल-ताशांच्या गजरात, गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात गणरायाला निरोप देण्यात आला. या सात दिवसीय गणेशोत्सवाच्या कालावधीत व्याख्यानमालेसह विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे…

Read Full News

आंतरराज्य युवा विनिमय कार्यक्रम २०२६ साठी भडगांवच्या अशुतोषकुमार पाटील यांची निवड…

भडगाव : केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाच्या मेरा भारत युवा केंद्र या राष्ट्रीय स्तरावरील प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या आंतरराज्य युवा विनिमय कार्यक्रम २०२६ साठी जळगाव जिल्ह्यातून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे अशुतोषकुमार पाटील यांची निवड करण्यात आली आहे. केरळ दौऱ्यासाठी जळगावातील ९ युवकांची निवड, मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव विशेष बाब म्हणजे त्यांच्या सोबत जळगाव जिल्ह्यातील…

Read Full News

🛑 भुसावळ : नात्याला काळीमा फासणारी घटना, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार…

हॅलो जनता न्यूज, भुसावळ – नाशिक येथील एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच मावशीच्या पतीने, म्हणजेच तिच्या काकाने, लैंगिक अत्याचार केल्याची एक धक्कादायक घटना भुसावळ शहरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पीडित मुलगी नाशिक येथे शिक्षण घेत असून, तिच्या आई-वडिलांमधील कौटुंबिक…

Read Full News

शालेय वयातच ज्वेलरी डिझाईनचे कौशल्य; आदर्श कन्या विद्यालयात रोजगाराभिमुख कार्यशाळा

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील भडगाव : महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी ज्वेलरी डिझाईन क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उघडणारी कार्यशाळा उत्साहात पार पडली. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे भडगाव तालुका अध्यक्ष तथा दैनिक नवराष्ट्र व नवभारतचे पत्रकार निलेश बापूराव महाले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. कार्यशाळेत…

Read Full News

Gold Market Jalgaon : “धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने-चांदीच्या किंमतीत घट: खरेदीसाठी सोनेरी संधी!”

हॅलो जनता, जळगाव : Gold Market Jalgaon जळगावमध्ये दिवाळी पर्वाला सुरुवात झाली असून आज धनत्रयोदशीचा महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी नवीन भांडी, तसेच सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करणे शुभ मानले जाते. यामध्ये सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला, दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतीत घट झाली आहे, ज्यामुळे खरेदीसाठी हा एक अनुकूल काळ…

Read Full News

🛑 बिग ब्रेकिंग : लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होणार, निवडणुका तीन टप्प्यांत?

हॅलो जनता न्यूज, मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राज्य निवडणूक आयोग तीन टप्प्यांत या निवडणुका घेण्याचा विचार करीत असून त्यानुसार प्राथमिक आराखडा तयार करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका, दुसऱ्या टप्प्यात नगरपालिका, तर तिसऱ्या टप्प्यात महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात…

Read Full News

Jalgaon : मनपा भंगार चोरी प्रकरणात मोठी अपडेट, 26 डिसेंबरला सुनावणी…

हॅलो जनता, जळगाव : Jalgaon महापालिकेची जुनी लाईन चोरी प्रकरण सध्या जळगावात चर्चेचा विषय ठरत आहे. या प्रकरणात फरार घोषित करण्यात आलेले संशयित आणि महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी अटकपूर्व जामिनासाठी जळगाव न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. याप्रकरणी सुनावणी मंगळवारी होणार होती. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही…

Read Full News
Jalgaon Accident

Jalgaon Accident : महामार्गावर अपघात, भाजप पदाधिकाऱ्याने वाचविले अपघातग्रस्तांचे प्राण

हॅलो जनता (रावेर) – जळगाव जिल्ह्यातील बुऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर रावेर तालुक्यातील विवरे गावाजवळ ट्रक आणि मोटरसायकलचा भीषण अपघात (Jalgaon Accident) झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. जखमींना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.   Jalgaon Accident : भाजप पदाधिकाऱ्याने वाचविले अपघातग्रस्तांचे प्राण याबाबत सविस्तर वृत्त…

Read Full News

पाचोरा : पत्रकार बंडू सोनार यांना मातृशोक

हॅलो जनता न्यूज, पाचोरा : पाचोरा शहरातील दत्त कॉलनी, भडगाव रोड येथे राहणाऱ्या कै. गं.भा. प्रभावतीबाई केशव सोनार यांचे दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ७ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. प्रभावतीबाई या श्री. जितेंद्र केशव सोनार व श्री. बंडू केशव सोनार यांच्या मातोश्री होत. सौम्य व समाजशील स्वभावामुळे त्यांचा परिसरात व नातलगांत मोठा मान-सन्मान…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION