Headlines

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने ठोठावला दंड, काय आहे नेमका प्रकार…

हॅलो जनता न्यूज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप करत दाखल केलेल्या खटल्याच्या सुनावणीस लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सातत्याने अनुपस्थित राहिल्याने उत्तर प्रदेशातील लखनऊ न्यायालयाने त्यांना २०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच त्यांना १४ एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला. ते अनुपस्थित राहिल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे न्यायालयाने म्हटले. इतर महत्वाच्या…

Read Full News

💥 ब्रेकिंग : पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांचा जळगावात भव्य नागरी सत्कार..

हॅलो जनता न्यूज, जळगाव – देशभरात आपल्या निर्भीड आणि प्रभावी वकिलकीसाठी ओळखले जाणारे जेष्ठ विधिज्ञ पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांची नुकतीच राज्यसभेवर नियुक्ती झाली असून, या गौरवामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या या नियुक्तीच्या निमित्ताने जळगावकरांकडून त्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजिण्यात आल्याची माहिती ॲड. उज्ज्वल निकम नागरी सत्कार सोहळा समितीतर्फे आयोजित…

Read Full News
Sthal movie

Sthal movie : सचिन पिळगांवकर आणि ‘स्थळ’ चित्रपटाची नवी इनिंग; महिला दिनानिमित्त प्रदर्शित होणार चित्रपट

हॅलो जनता न्युज, मुंबई वैविध्यपूर्ण हिंदी आणि मराठी चित्रपट, दिग्दर्शन, गायन या सर्व क्षेत्रांत पाच दशकांपेक्षा अधिक काळ आपल्या बहुरंगी कारकिर्दीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे सचिन पिळगांवकर आता नव्या वर्षात एक नवी इनिंग सुरू करत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेला ‘धुन प्रॉडक्शन’ निर्मित आणि जयंत दिगंबर सोमलकर दिग्दर्शित ‘स्थळ’ (Sthal movie) हा बहुचर्चित चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला…

Read Full News

पुरणपोळीसह धान्याची रास खाऊ घालत सर्जाराजाप्रती कृतज्ञता, गोदावरी कुटूंबियांतर्फे बैल पोळा सण उत्साहात साजरा

हॅलो जनता, जळगाव – शेतामध्ये वर्षभर राबणार्‍या सर्जाराजाप्रती कृतज्ञता व्यक्‍ता करणारा सण म्हणजे पोळा.. पोळ्यानिमित्‍त आज डॉ उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाच्या परिसरात सर्जाराजाचे पूजन करुन त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. यावेळी पशुपालक असलेल्या शेतकर्‍यांचा सत्कार माजी खासदार डॉ उल्हास पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. वर्षभर शेतात काम करणार्‍या बळीराजाचाही टोपी, पंचा घालून त्यांचा सन्मान करण्यात आला….

Read Full News
Prayagaraj

Prayagaraj : महाकुंभमध्ये भीषण आग ; आग विझवण्याचे काम सुरू

हॅलो जनता न्युज, प्रयागराज : प्रयागराजमध्ये (Prayagaraj) सुरू असलेल्या महाकुंभात चेंगराचेंगरीत २५ जणांचा मृत्यू झाल्यानंतर आता एक नवा संकट उभा राहिला आहे. महाकुंभ परिसरात आग लागली असून त्याने भाविकांमध्ये एकच खळबळ माजवली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाने युद्धपातळीवर काम सुरू केलं आहे, मात्र आग अद्यापही आटोक्यात आलेली नाही. सौम्य सौम्य घटना घडत असल्याने भाविकांमध्ये चिंतेचं…

Read Full News

एचपीव्ही लसीकरणात जळगाव जिल्हा राज्यात प्रथम.

जळगाव प्रतिनिधी  जळगाव : गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरला आळा घालण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेत जळगाव जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या प्रभावी नियोजनासह जनजागृतीमुळे मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार २९३ मुलींना एचपीव्ही लस देण्यात आली असून, राज्यात जळगाव आघाडीवर आहे. ठाणे जिल्हा (१ हजार…

Read Full News

भडगावात ‘श्री चक्रधर चषक’ खुल्या प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील  भडगाव : शहरातील खालची पेठ येथे श्री चक्रधर स्वामी मित्र मंडळ यांच्या वतीने शिवजयंतीच्या पर्वकाळानिमित्त ‘श्री चक्रधर चषक’ खुल्या प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या निमित्ताने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून क्रिकेटप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली असून…

Read Full News

💥 ब्रेकिंग : बोदवडकरांचा पाणी प्रश्न मिटणार, पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न

हॅलो जनता न्यूज, बोदवड – येथे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत उभारण्यात येणाऱ्या “पाणीपुरवठा योजना – जलकुंभ क्र. २” चा भूमिपूजन सोहळा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी महायुती परिवारातील मान्यवर, पदाधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच बोदवड शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या योजनेमुळे बोदवड शहरातील नागरिकांना शुद्ध व…

Read Full News

🔴 ब्रेकिंग : ६० वर्षांच्या इतिहासात प्रथमच पणन महासंघाला तब्बल १०० कोटी रुपयांचा विक्रमी नफा – रोहित निकम

हॅलो जनता न्यूज, मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादित, मुंबईची ६७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहात संपन्न झाली. या सभेला महासंघाचे सर्व संचालक, सभासद तसेच विविध जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सभेच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम होते. यावेळी आपल्या मनोगतात बोलताना त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण मागण्या आणि सूचना मांडल्या. त्यांनी म्हटले…

Read Full News

🚨 जळगाव ब्रेकिंग : भाजपाचा आक्षेप, एका राजकीय पक्षाच्या सर्वच उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप…

हॅलो जनता न्यूज, जळगाव प्रतिनिधी – जळगाव महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत आज उमेदवारी अर्जांच्या छाननीदरम्यान एक मोठी आणि धक्कादायक घडामोड समोर आली आहे. एका प्रादेशिक पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या अर्जांवर डिजिटल सही (Digital Signature) असल्याबाबत आक्षेप घेत भाजपने थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली असून, या प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांना अपक्ष ठरवण्यात यावे, अशी मागणी करण्यात…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION