Headlines

💥 ब्रेकिंग : जळगावात हिंदू समाज आक्रमक : “सनातन द्रोही पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर …

हॅलो जनता न्यूज, जळगाव : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या “सनातनी आतंकवाद” या वादग्रस्त विधानाचा तीव्र निषेध करत रविवारी दि.२२ ऑगस्ट जळगाव शहरात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी “सनातन द्रोही पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर कारवाई करा” अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, योग…

Read Full News

भडगाव क्रिकेट अकॅडमीचा समर कॅम्प विविध उपक्रमांनी यशस्वी.

भडगाव : भडगाव क्रिकेट अकॅडमीतर्फे सौ.रजनीताई नानासाहेब देशमुख महाविद्यालयच्या क्रीडांगणावर आयोजित करण्यात आलेला क्रिकेट समर कॅम्प १ मे ते २ जून या कालावधीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. क्रिकेट प्रशिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व सामाजिक विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कॅम्पच्या प्रारंभी खेळाडूंना फिटनेस प्रशिक्षण, क्रिकेट सराव तसेच क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले. त्यानंतर योगा,…

Read Full News

प्रयागराज कुंभमेळ्याची तयारी पूर्ण, “या’ दिवशी पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन…

हॅलो जनता न्युज, प्रतिनिधी १३ जानेवारी ते २० फेब्रुवारी २०२५ दरम्यान प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळ्याची तयारी आता अंतिम टप्प्प्यात आली आहे. १२ वर्षांनी येणाऱ्या या महापर्वासाठी जमणाऱ्या लाखो लोकांच्या व्यवस्थेसाठी उत्तरप्रदेश सरकारच्या सर्व यंत्रणा सुसज्ज झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभ २०२५ चे अधिकृत उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १३ डिसेंबरला होणार…

Read Full News

💥ब्रेकिंग : AI चा दणका, नामांकित कंपनींच्या १२ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार…

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – TCS कडून मोठा निर्णय : १२ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केले जाणार, एआय तंत्रज्ञानाचा प्रभाव स्पष्ट देशातील तसेच जागतिक पातळीवरील आघाडीची आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. कंपनीने चालू आर्थिक वर्षात १२,२६१ कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे अनेक…

Read Full News

💥 ब्रेकिंग : मुक्ताईनगरात दरोडा : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर लूट

हॅलो जनता न्यूज, मुक्ताईनगर (जळगाव) – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या ‘रक्षा ऑटो फ्युअल’ या पेट्रोल पंपावर गुरुवारी (दि. ९ ऑक्टोबर) रात्री उशिरा बंदुकीच्या धाकावर सुमारे एक लाख रुपयांची लूट करण्यात आली. या घटनेने मुक्ताईनगर शहरात आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुक्ताईनगर दरोडा : व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा… मुक्ताईनगर दरोडा : घटना…

Read Full News

जिल्ह्यात पुन्हा गोळीबाराचा थरार : मनुदेवी फाट्याजवळ हॉटेल मालकावर गोळीबार

हॅलो जनता न्यूज, यावल, ता.११ जुलै – यावल तालुक्यातील चिंचोली गावाजवळील मनुदेवी फाट्याजवळ* असलेल्या हॉटेल रायबा येथे संध्याकाळी घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अज्ञात हल्लेखोरांनी हॉटेलच्या मालकावर गोळ्या झाडल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ जळगाव येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. गोळीबार घटनेने खळबळ, प्राथमिक माहिती नुसार… प्राप्त माहितीनुसार, हॉटेल रायबा…

Read Full News

कृषि विज्ञान केंद्रात चार दिवसीय कौशल्य विकास प्रशिक्षण संपन्न, विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद

हॅलो जनता न्युज, जळगाव कृषी विज्ञान केंद्र,ममुराबाद फार्म,जळगाव येथे “पिक संरक्षण उपकरणे,निवड, वापर व देखरेख” या विषयावर ग्रामीण युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षण दिनांक ४ ते ७ डिसेंबर २०२४ या कालावधीत निवासी प्रशिक्षण आयोजित करण्यात आंले होते.या प्रशिक्षणासाठी जळगाव जिल्ह्यातील १५ ग्रामीण युवक उपस्थित होते. या प्रशिक्षणात विविध पीकसंरक्षण उपकरणे व त्यांची ओळख ,फवारणी व धुरळणी यंत्रे,…

Read Full News

कजगावमध्ये डेंग्यूचा उद्रेक ? आठ ते दहा दिवसांत दहा जणांना लागण झाल्याची माहिती..!

हॅलो जनता प्रतिनिधी : जगदीश अमृतकर कजगांव  कजगाव, ता. भडगाव : गावातील अस्वच्छता, दूषित पाणीपुरवठा आणि डास प्रतिबंधक उपाययोजनांबाबतच्या तक्रारींमुळे कजगावमध्ये नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांत अंदाजे दहा जणांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती समोर आली असून, त्यांना पुढील उपचारांसाठी चाळीसगाव येथे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर…

Read Full News

3 हजार कोटींचा विकास कुठे आणि कुणाचा, अमोल शिंदे यांचा विद्यमान आमदारांना सवाल

हॅलो जनता, (पाचोरा) प्रतिनिधी- भारतीय जनता पार्टी आयोजित खडकदेवळा – लोहटार गट व कुऱ्हाड गणाचा कार्यकर्ता मेळावा आज पाचोरा शहरातील रामदेव लॉन्स, पाचोरा येथे उत्साहात संपन्न झाला. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भाजपाचे विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी आमदार किशोर पाटील यांचा खरपूस समाचार घेतला. या मतदारसंघातील निष्ठावंत जनता व कार्यकर्ते गद्दाराला धडा शिकवतील. मतदार संघात…

Read Full News
जळगाव

जिल्हा क्रीडा स्पर्धेत आयटीआय जळगाव अव्वल स्थानी

हॅलो जनता न्युज, जळगाव : जिल्ह्यातील आयोजित क्रीडा स्पर्धांमध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगावच्या सर्वच संघांनी विजयी होऊन उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. जिल्हा स्तरावरील विभागीय क्रीडा स्पर्धांसाठी विजेते संघ पुढीलप्रमाणे: हॉलीबॉल (मुलांचा संघ) – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव खो-खो (मुलांचा संघ) – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव खो-खो (मुलींचा संघ) – औद्योगिक प्रशिक्षण संस्था,…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION