Headlines

(MVA Jalgaon)

MVA Jalgaon : शरद पवारांच्या स्वागतावरून नाराजी नाट्य, पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना डावलून दुसऱ्यांना संधी..

हॅलो जनता (जळगाव) – (MVA Jalgaon) आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आज रावेर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ चोपडा आणि मुक्ताईनगर या ठिकाणी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता त्यांचं जळगाव विमानतळावर आगमन होणार आहे. मात्र त्या अगोदरच…

Read Full News

🚨 पाचोरा ब्रेकिंग: महाविकास आघाडीकडून यांना नगराध्यक्षा पदाची उमेदवारी द्या, जनतेची मागणी…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून सत्ताधारी शिंदे सेना-भाजप आघाडीने आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या आघाडीच्या नगराध्यक्ष पदासाठी सुप्रिया सोमवंशी यांचे नाव जोरदारपणे चर्चेत आहे. महाविकास आघाडीने यावेळी पारंपरिक पद्धतीला छेद देत “जनतेतून उमेदवार निवड” हा उपक्रम सुरू केला आहे….

Read Full News
पीक नुकसान

“या” जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, डगाळ वातावरणासह येलो अलर्ट….

हॅलो जनता न्युज गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस कोसळत आहे. त्यामुळ लागवड केलेली किंवा काढणीला आलेल्या अनेक पिकांच मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळ राज्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. फेंगल चक्रीवादळामुळ कोल्हापूर, सातारा, सांगलीत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. यामुळ पिकांना धोका…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर, कोणत्या जिल्ह्याला किती निधी पहा….

हॅलो जनता न्यूज, मुंबई : जून २०२५ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूरामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा दिलासा देत एकूण रु. १३३९,४९,२५,००० (रूपये एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी, एकोणपन्नास लक्ष, पंचवीस हजार फक्त) इतक्या निधीच्या वितरणास मंजुरी दिली आहे. शेतकरी मदत :…

Read Full News

💥 ब्रेकिंग : मुख्यमंत्री फडणवीस धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर, काय घोषण करणार….

हॅलो जनता न्यूज, जळगाव, ता. २७ : धुळे येथील एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी (दि. २७) पुण्याहून जळगावमार्गे धुळ्याकडे रवाना होणार आहेत. दुपारी पुण्याहून विशेष विमानाने ते जळगाव विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर तेथून हेलिकॉप्टरने थेट धुळ्याकडे प्रयाण करतील. त्यांच्या दौऱ्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्थानिक प्रशासनाला देण्यात आली असून सर्व यंत्रणांना…

Read Full News

पाचोरा शहरात महाविकास आघाडीचे उद्या जोडे मारो आंदोलन

हॅलो जनता, पाचोरा – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबना च्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे उद्या पाचोरा शहरात आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. मालवण येथील राजकोट किल्लावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा आठ महिन्यात पडला तर त्यावेळी जी विटंबना झाली या विरोधात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. याचाच एक भाग…

Read Full News

🚨चोपडा ब्रेकिंग : भरधाव दुचाकी झाडावर आदळली; मामलदा येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू

हॅलो जनता न्यूज, चोपडा (यश पाटील) │ चोपडा तालुक्यातील मामलदा गावाजवळ गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण दुचाकी अपघातात मामलदा येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मृत तरुणांची नावे पृथ्वीराज चंद्रकांत पाटील (वय 23) व अमोल ज्ञानेश्वर पाटील (वय 22, दोघे रा. मामलदा, ता. चोपडा) अशी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे…

Read Full News

💥 ब्रेकिंग : चाळीसगाव तालुक्याला मुसळधार पावसाचा तडाखा, अनेक घरात शिरले पाणी…

हॅलो जनता न्यूज, चाळीसगाव – जळगाव जिल्ह्यात गेल्या रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने चाळीसगाव तालुका अक्षरशः तडाख्यात सापडला आहे. जोरदार पावसामुळे चाळीसगाव तालुक्यातील नदी नाल्यांना मोठा पूर आला असुन शहरातील अनेक भागात पाणी शिरले आहे. तर काढणीस आलेल्या सोयाबीन, मका, कपाशी आदी पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांवर संकट कोसळले असून हवालदिल परिस्थिती निर्माण…

Read Full News

🛑ब्रेकिंग: शेतकऱ्यांना मोठा फटका, रब्बी हंगामापूर्वी भारतात युरियाचे दर वाढणार…

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – रब्बी हंगामापूर्वी भारतात युरियाचे दर वाढू शकतात. सरकारने यासाठी तयारी सुरू केली आहे. चीनने १५ ऑक्टोबरपासून युरिया आणि विशेष खतांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. काही महिन्यांपूर्वी चीनने मर्यादित निर्यात पुन्हा सुरू केली होती, परंतु आता त्यांनी खतांचा पुरवठा पूर्णपणे थांबवला आहे, ज्यामुळे केवळ भारतच नाही तर जागतिक बाजारपेठांवरही परिणाम झाला…

Read Full News
जळगावात ‘नाईट कोम्बिंग ऑपरेशन’ ; ७० बसेसची तपासणी, २० हजारांचा दंड वसूल

जळगावात ‘नाईट कोम्बिंग ऑपरेशन’ ; ७० बसेसची तपासणी, २० हजारांचा दंड वसूल

हॅलो जनता न्यूज – जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी जळगाव पोलीस दलाने अवैध प्रवासी वाहतूक, अंमली पदार्थ व शस्त्रास्त्र तस्करी रोखण्यासाठी मंगळवारी मध्यरात्री विशेष ‘नाईट कोम्बिंग ऑपरेशन’ राबविले. या धडक कारवाईत तब्बल ७० खाजगी ट्रॅव्हल्स बसेसची सखोल तपासणी करण्यात आली. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांकडून २० हजार रुपयांचा प्रलंबित…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION