Fraud : “स्टील सप्लायच्या नावाखाली ४० लाखांची फसवणूक: भुसावळच्या ठेकेदाराची मोठी फसगत”
हॅलो जनता, न्युज भुसावळ : (Fraud) भुसावळ येथील रेल्वे ठेकेदार गौरव मनवानी यांची लोखंडी सळई पुरवठ्याच्या नावाखाली तब्बल ४०.९६ लाख रुपयांची फसवणूक (Fraud) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी श्रीकांत मिश्रा नामक व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकांत मिश्रा याने स्वतःला स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाचा कर्मचारी असल्याचे भासवले. त्याने लोखंडी सळईचा माल…
