Headlines

Gulabrao Patil : म्हसावद ते नागदुली ३३ के. व्हीं. लिंक लाईनच्या कामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन !

हॅलो जनता, जळगाव : म्हसावद ते नागदुली ३३ के. व्हीं. लिंक लाईनचे काम २ महिन्यात पूर्ण होणार असून यामुळे म्हसावद व परिसरातील उन्हाळ्यातील विजेचा लपंडाव कायमस्वरूपी बंद होणार आहे. तसेच सुमारे ८० कोटीच्या शिरसोली १३२ के. व्हीं उपकेंद्र मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात असून या उपकेंद्रामुळे जळगाव शहर आणि जळगाव ग्रामीण भागातील प्रमुख उपकेंद्रांना सुरळीत दाबाने…

Read Full News

💥विश्व हिंदू परिषद जिल्हा सेवा विभाग, मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य शिबिर संपन्न

हॅलो जनता न्यूज, जळगाव – शहरात कौतिक नगरजळगाव येथे मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष विश्व हिंदू परिषद जळगाव जिल्हा सेवा विभाग यांचे मार्फत नुकतेच जय हो मित्र मंडळ येथे गणपती उत्सवानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदरील शिबिरामध्ये जनरल तपासणी करण्यात आली. जवळपास 110 रुग्णांची तपासणी या ठिकाणी झाली. या तपासणी दरम्यान काही रुग्णांचे पुढील उपचारासाठी मुख्यमंत्री…

Read Full News
Saif Ali Khan Attack

Saif Ali Khan Attack : सैफवर हल्ला करणारा आरोपी मुंबई सोडून गेला का? ; 3 दिवसांनंतरही हल्लेखोराचा शोध लागेना

हॅलो जनता न्युज, मुंबई : अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan Attack) यांच्या घरात चोरी करण्याच्या उद्देशाने घुसलेल्या आरोपीने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. बुधवारी मध्यरात्री घडलेल्या या हल्ल्यानंतर तीन दिवस उलटून गेले असले तरी आरोपी अजूनही पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही. या प्रकरणात एक नवी माहिती समोर आली आहे, ज्यावरून पोलिसांना असा संशय आहे की…

Read Full News

अखेर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षक पदी या अधिकाऱ्याची वर्णी…

हॅलो जनता, प्रतिनिधी – जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी कुणाची नियुक्ती होणार यासंदर्भात अनेक दिवसांपासून विविध चर्चांना उधाण आले होते या नियुक्तीला उशीर होत असल्याने यात राजकीय हस्तक्षेप असल्याचे देखील चर्चा रंगली होती मात्र अखेर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पदी जळगाव येथील एमआयडीसी पोलीस स्थानकाचे विद्यमान पोलीस…

Read Full News

जळगाव मनपा : प्रभाग क्रमांक ७ मधून महेश वर्मा यांच्या उमेदवारीची जनतेतून मागणी…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – जळगाव महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ७ मधील महेश लक्ष्मीनारायण वर्मा हे एक सुशिक्षित, तडफदार आणि सर्वसामान्य जनतेशी थेट नाळ जोडून काम करणारे युवा नेतृत्व म्हणून ओळखले जात आहेत. सामाजिक, आर्थिक, वैद्यकीय तसेच पर्यावरणीय क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य नागरिकांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. कोरोना महामारीच्या भीषण काळात श्री. वर्मा यांनी दाखवलेली…

Read Full News

पाचोरा गोळीबार, पोलीस अधीक्षकांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम….

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – पाचोरा शहरात आज  सायंकाळी एक धक्कादायक आणि भीषण घटना घडली. शहरातील बसस्थानक परिसरात झालेल्या अंदाधुंद गोळीबारात आकाश मोरे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पाचोरा बसस्थानक परिसरात घडली. आकाश मोरे हा बसस्थानकाजवळ उभा…

Read Full News
Jalgaon Loksabha

Jalgaon Loksabha : जय मल्हार क्रांती संघटनेचा महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांना जाहीर पाठींबा

हॅलो जनता, चाळीसगाव –  Jalgaon Loksabha स्वातंत्र्यानंतर प्रथमच राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकासाठी पुरेसा निधी, रामोशी-बेडर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ आणि त्यासाठी आवश्यक निधी, भटक्या विमुक्तांना जात प्रमाणपत्रासाठी शासनाचे स्वतंत्र अभियान, एकूणच संपूर्ण समाजाच्या उन्नतीसाठी महायुती शासनाची सकारात्मक भूमिका यामुळे महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जय मल्हार क्रांती संघटनेच्यावतीने महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे….

Read Full News

Vaishalitai Suryawanshi : आता एकच निर्धार… वैशालीताई सुर्यवंशी बनणार आमदार

हॅलो जनता, पाचोरा (प्रतिनिधी ) : तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे आज महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी (Vaishalitai Suryawanshi) यांची भव्य रॅली निघाली असून याला जनतेचा अभूतपुर्व प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले आहे. पाचोरा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना-उबाठाच्या मशाल या चिन्हावर वैशालीताई सुर्यवंशी या उमेदवारी करत असून त्यांना जनतेचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. प्रचार…

Read Full News

विकास महाजन यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश; आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या नेतृत्वावर व्यक्त केला विश्वास.

भडगाव : मतदारसंघात झालेल्या विकासकामांमुळे आणि आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या जनहिताभिमुख कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत विकास महाजन यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला. आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या विकास महाजन यांनी बोलताना, मतदारसंघात रस्ते, पाणीपुरवठा, मूलभूत सुविधा आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी आमदार…

Read Full News

कजगांव येथे पारंपरिक पद्धतीने बैलपोळा उत्साहात साजरा.

शेतकरी-बैलांच्या अतूट नात्याला उजाळा; सजविलेल्या बैलांची गावातून मिरवणूक हॅलो जनता प्रतिनिधी जगदीश अमृतकर कजगांव  कजगांव : शेतकऱ्यांच्या जीवनातील अत्यंत जिव्हाळ्याचा आणि बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा बैलपोळा सण कजगांव येथे पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. सणानिमित्त संपूर्ण गावात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. बैलपोळ्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या बैलांना सकाळी…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION