Headlines

आकाशवाणी चौकातील हॉटेल

आकाशवाणी चौकातील हॉटेलच्या किचनला आग ; मेडीकल दुकानाचे नुकसान !

हॅलो जनता न्युज, जळगाव : जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातील हॉटेल मुरली मनोहरच्या किचनमध्ये गुरुवार दि. ६ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे २ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केले. या आगीमुळे बाजूला असलेल्या मेडीकलच्या दुकानाचेही नुकसान झाले आहे. दरम्यान, अग्निशमन विभागाच्या बंबाने आगीवर नियंत्रण मिळवित आग आटोक्यात आणली. शहरातील आकाशवाणी चौकातील तळघरात…

Read Full News

भाजपचे तालुका प्रमुख करणार बंडखोरी, “या” दिवशी अमोल शिंदे भरणार उमेदवारी अर्ज

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – पाचोरा येथील भारतीय जनता पार्टीचे विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी करण्याची घोषणा केली असून विधानसभा निवडणूक लढण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करून अत्यंत कमी मताने पराभूत झालेले अमोल शिंदे यांनी मागील विधानसभा निवडणुकीनंतर गेल्या पाच वर्षापासून न थांबता सतत मतदारसंघातील जनतेच्या सुख-दुःखात उभे…

Read Full News
MVA Jalgaon

MVA Jalgaon : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत धरणगावात करण पवार पाटील यांच्या प्रचाराला सुरवात

हॅलो जनता (जळगाव) – MVA Jalgaon लोकसभा निवडणुकीचे रणधुमाळी सुरू झाली असून आज धरणगाव येथे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार पाटील यांच्या प्रचारार्थ मशाल पेटवून गावातून प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी रॅली दरम्यान गावातील घरोघरी जावून शिवसैनिकांनी नागरिकांची भेट घेतली. त्यानंतर घेतलेल्या जाहीर सभेत उपस्थित मतदार बंधू भगिनींना मशाल निशाणी समोरील बटन दाबून करण पवार…

Read Full News

ब्रेकिंग : राज्यातील ३० टक्के कुटुंबाचे स्वस्त धान्य बंद होणार, हे आहे कारण….

हॅलो जनता न्युज  स्वस्त धान्याच्या लाभार्थ्यांना राज्य शासनाने ई-केवायसी बंधनकारक केली आहे. मागील सहा महिन्यांपासून पुरवठा विभाग त्यावर काम करीत असले तरी ३० टक्के लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी केली नसल्याने त्यांचा धान्य पुरवठा बंद करण्याची ताकीद देण्यात आली आहे. राज्यात पुणे जिल्हा तर अगदी तळाला असल्याचे पाहायला मिळत आहे.वारंवार अंतिम मुदत, तारखा देऊनही राज्यभरात केवायसीचे काम…

Read Full News

शिंदेच्या आमदाराची पुन्हा जीभ घसरली, संभाजीराजे आणि शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्यावर संताप

हॅलो जनता न्यूज, मुंबई :- ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केल्याने नव्या राजकीय वादाला सुरुवात झाली आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती संभाजीराजे, शिवाजी महाराज आणि स्त्री नेतृत्वाच्या इतिहासातील महत्त्वाच्या व्यक्तींविषयी बोलताना आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे….

Read Full News

💥 ब्रेकिंग : दिवाळीत सोने खरेदी करायचे आहे मग ही बातमी वाचा…

हॅलो जनता न्यूज, जळगाव : सोने-चांदीच्या भावात पुन्हा वाढ होऊन शनिवारी सोने १००० तर चांदी २५०० रुपयांनी वधारली. त्यामुळे सोने १ लाख ६०० रुपये प्रतितोळा तर चांदी १ लाख १७ हजार ५०० रुपये प्रती किलोवर पोहोचली. तीन दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात वाढ होत आहे. यामध्ये सोन्याच्या भावात २१ ऑगस्ट रोजी ३०० रुपये, २२ रोजी १०० रुपयांची…

Read Full News

अजय मालचे पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती.

चाळीसगांव : सहाय्यक फौजदार अजय मालचे यांची उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाली. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाने १५ ऑगस्ट रोजी ही पदोन्नती झाली असून त्यांची नियुक्ती चाळीसगाव पोलीस ठाण्यातच केली आहे. पदोन्नतीनंतर पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ, पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण, शशिकांत महाजन कैलास पाटील, चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन यांच्या हस्ते गणवेशावर पदोन्नतीचे स्टार लावून सत्कार…

Read Full News
E cabinet

E cabinet : महाराष्ट्रात राबविले जाणार ‘ई – कॅबीनेट’

हॅलो जनता न्युज, मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या कारभारात जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शकता आणि गतीमानता आणण्यावर भर दिला असून त्याचाच एक भाग म्हणून ई-कॅबीनेटचा (E cabinet) निर्णय घेतला आहे. NIC ने विकसित केलेल्या ई-कॅबिनेट ह्या प्रणालीचे सादरीकरण आज मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केले. मंत्रिमंडळ बैठकीसाठी कागदांचा मोठ्या…

Read Full News

प्रभाग ०९ मध्ये नगरसेवक ‘आरोग्य ढाल’ ; स्वखर्चातून राबवली मोफत फवारणी मोहीम.

हॅलो जनता प्रतिनिधी  भडगाव : शहरात वाढत चाललेल्या डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांच्या आरोग्यावर संकट निर्माण होत असताना प्रभाग क्रमांक ०९ मध्ये लोकप्रतिनिधित्वाचा आदर्श पाहायला मिळाला. नगरसेवक विजयकुमार रायभान भोसले यांनी कोणत्याही शासकीय मदतीची प्रतीक्षा न करता स्वखर्चातून संपूर्ण प्रभागात मोफत फवारणी मोहीम राबवत नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. सध्या शहरात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या साथीच्या आजारांचा…

Read Full News

पाचोरा भडगाव मतदारसंघात आमदार किशोर पाटील ठरले किंगमेकर, विधानसभेच्या रंगीत तालमीत आप्पाची सरशी….

हॅलो जनता (जळगाव) – जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असून पाचोरा भडगाव मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या बालेकिल्ल्यात लोकसभेत चांगले मताधिक्य मिळवून आमदार किशोर पाटील पुन्हा एकदा किंग मेकर ठरले आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष यांनी विषम परिस्थितीत खिंड लढवत विजयश्री खेचून आणत चांगले मताधिक्य…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION