Headlines

हॅलो जनता न्यूज डेस्क

गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

गजानन गिरी (विशेष प्रतिनिधी) पाचोरा – आज दि. 28 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त पाचोरा शहरातील गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे अनिल भाई दुलानी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करत उद्घाटन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रेम शामनानी, अनिल भाई दुलानी, राम केसवानी, हरी भाऊ पाटील, डॉ. मनीष चंदनानी,…

Read Full News

पाचोरा तालुक्यात चोरट्यांचा सुळसुळाट, जारगावात घरफोडी लाखोंचा ऐवज लंपास

हॅलो जनता न्युज विशेष प्रतिनिधी (गजानन गिरी)  पाचोरा शहरासह परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून पाचोरा तालुक्यातील जारगाव येथील सेवानिवृत्त पोस्टमास्तर यांच्या बंद घरात चोरट्यांनी डल्ला मारून लाखों रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, सेवानिवृत्त पोस्टमास्तर सुभाष फकिरा मोरे यांचे…

Read Full News
तायक्वांडो

तायक्वांडोपटू पुष्पक रमेश महाजन “गुणवंत खेळाडू पुरस्कार” ने सन्मानित

हॅलो जनता न्युज – जळगाव क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगांव, यांच्या वतीने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना “गुणवंत खेळाडू” पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षीच्या पुरस्कारांमध्ये जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमी चा खेळाडू पुष्पक रमेश महाजन याला तायक्वांडो या क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी…

Read Full News
शरद

ब्रेकिंग : ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडली, खोकल्याचा त्रास वाढला…

हॅलो जनता न्युज, पुणे :  ज्येष्ठ नेते शरद पवार यांना खोकला आणि कफाचा त्रास होऊ लागल्याने त्यांचे सर्व जाहीर कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. प्रकृती बरी होईपर्यंत ते मोदीबागेतील त्यांच्या निवासस्थानी विश्रांती घेणार आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या २३ जानेवारीला (गुरुवारी) झालेल्या वार्षिक कार्यक्रमात पवार यांना खोकल्याचा त्रास होत होता. ते या संस्थेचे अध्यक्ष आहेत. तो…

Read Full News

जो पर्यंत पत्रकारांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तो पर्यंत मी आणि माझा पत्रकार संघ स्वस्त बसणार नाही – प्रवीण सपकाळे

हॅलो जनता, न्युज – जळगाव महाराष्ट्र पत्रकार संघ इलेक्ट्रॉनिक मीडिया विंग जळगाव तर्फे आयोजित जिल्ह्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पत्रकारांना दर्पणकार पुरस्कार सह हेल्मेटचे वितरण सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना श्री. सपकाळे म्हणाले की, राज्यातील सर्व भागात काम करणाऱ्या पत्रकारांच्या अनेक समस्या आहेत. या समस्या सोडवण्यासाठी…

Read Full News

ब्रेकिंग न्युज : जळगाव जिल्ह्यात आयोजित अजय अतुल यांचा कार्यक्रम रद्द, “हे” आहे कारण

हॅलो जनता न्युज, जळगाव –  जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यामध्ये गारखेडा पर्यटन प्रकल्प हा पर्यटन विभागाच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाने उभारलेला आहे. या प्रकल्पाची सर्वांना माहिती व्हावी या उद्देशाने येत्या ३१ डिसेंबरला अजय – अतुल यांचा भव्य दिव्य लाईव्ह ऑर्केस्ट्रा आयोजित केला होता. मात्र देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे दु:खद निधन झाल्याने देशभरात शोककळा…

Read Full News

मंत्री गिरीश महाजन यांनी केली ‘ब्रह्मोत्सव’ कार्यक्रमाची पाहणी, पाळधी साई मंदिरात आजपासून तीन दिवसीय ‘ब्रह्मोत्सव’चे आयोजन

हॅलो जनता न्युज, जळगाव, दि.२४ – जळगाव शहरापासून जवळच असलेल्या पाळधी येथे श्री साई बाबा मंदिरात दरवर्षी प्रमाणे यंदा देखील आजपासून तीन दिवस ‘ब्रह्मोत्सवचे आयोजन करण्यात आले आहे. श्री साई मंदिराच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित महोत्सवाची पाहणी सोमवारी मंत्री गिरीश महाजन यांनी केली. यावेळी रावेर चे आमदार अमोल जावळे यांनी देखील भेट देत साईबाबांचे…

Read Full News

Burning Car : उभ्या कारने घेतला पेट, सोडा प्यायला थांबले अन् थोडक्यात बचावले

हॅलो जनता न्युज, जळगाव (burning car) मुंबई नागपूर महामार्गावर जळगाव जिल्ह्यातील तरसोद फाट्यानजीक उड्डाणपुलाखाली उभ्या असलेल्या एका कारने (burning car) अचानक पेट घेतल्याने ती पूर्णपणे जळाली. कारमधील दोघेजण सोडा पिण्यासाठी खाली उतरले आणि त्याच वेळी कारने पेट घेतला. त्यामुळे सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. ही घटना सोमवारी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. विकास शांताराम नूरकर…

Read Full News

कृषी विभागाची मोठी कारवाई, ऐन रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान टळले…..

जळगाव दि. १९ (हॅलो जनता न्युज) खरीप हंगामानंतर आता रब्बी हंगाम सुरू झाला असून कृषी विभाग देखील अलर्ट झाला आहे. जळगाव कृषी विभागातर्फे बनावट बी बियाणे, कीटकनाशके आणि खते यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक होवू नये म्हणून पथके तयार करण्यात आली आहेत. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील वाल्मिक नगर येथे इंडोफिल इंडस्ट्रीज लिमिटेड,मुंबई या कंपनीचे मॅंकोझेब ७५%…

Read Full News

ब्रेकिंग : वाळू माफियांचा मध्यरात्री महसूलच्या पथकावर प्राणघातक हल्ला, एक तलाठी गंभीर जखमी…

हॅलो जनता न्युज, जळगाव अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास गस्तीवर असलेल्या महसूल पथकावर 12 ते 15 वाळू माफियांनी अचानक हल्ला केल्याची खळबळजनक घटना मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास चांदसर बु. गावातील गिरणा नदी पात्रात घडली आहे. हल्लेखोरांच्या तावडीत सापडल्याने तलाठी दत्तात्रय पाटील यांना जबर मारहाण करण्यात आली. तर अचानक झालेल्या हल्ल्यानंतर महसूल पथकातील…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION