हॅलो सामाजिक

पाचोरा : पत्रकार बंडू सोनार यांना मातृशोक

हॅलो जनता न्यूज, पाचोरा : पाचोरा शहरातील दत्त कॉलनी, भडगाव रोड येथे राहणाऱ्या कै. गं.भा. प्रभावतीबाई केशव सोनार यांचे दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ७ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.

प्रभावतीबाई या श्री. जितेंद्र केशव सोनार व श्री. बंडू केशव सोनार यांच्या मातोश्री होत. सौम्य व समाजशील स्वभावामुळे त्यांचा परिसरात व नातलगांत मोठा मान-सन्मान होता. त्यांच्या निधनाने पाचोरा शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरून, दत्त कॉलनी, भडगाव रोड, पाचोरा येथून दिनांक ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता निघणार आहे.

त्यांच्या आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली. 🌹

इतर महत्वाच्या बातम्या…

युवक महोत्सव २०२५ : बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित देशभक्तिपर ‘आनंद मठ’ नाटक पाहून विद्यार्थ्यांना मिळाली प्रेरणा…

🛑 ब्रेकिंग: पाचोरा येथे आदिवासी समाजाचा आरक्षण बचाव जनआक्रोश मोर्चा

🛑 ब्रेकिंग: रावेर नगरपरिषदेची अंतिम प्रभाग रचना जाहीर, पहा प्रभागनिहाय यादी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button