💥 ब्रेकिंग : दिवाळीत सोने खरेदी करायचे आहे मग ही बातमी वाचा…
हॅलो जनता न्यूज, जळगाव : सोने-चांदीच्या भावात पुन्हा वाढ होऊन शनिवारी सोने १००० तर चांदी २५०० रुपयांनी वधारली. त्यामुळे सोने १ लाख ६०० रुपये प्रतितोळा तर चांदी १ लाख १७ हजार ५०० रुपये प्रती किलोवर पोहोचली. तीन दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात वाढ होत आहे. यामध्ये सोन्याच्या भावात २१ ऑगस्ट रोजी ३०० रुपये, २२ रोजी १०० रुपयांची…
