Highway Accident : सावदा- भुसावळ महामार्गावर भीषण अपघात: तीन तरुणांचा मृत्यू तर दोन जखमी
हॅलो जनता, रावेर/सावदा : Highway Accident सावदा-भुसावळ महामार्गावरील पिंपरूळ गावाजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात रावेर शहरातील तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत आणखी दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जळगावच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने रावेर शहरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये शुभम सोनार (२५), मुकेश रायपूरकर (२३), आणि जयेश…
