Headlines

भडगावात मान्सूनपूर्व नाले सफाई अभियानाला वेग.

भडगाव : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पाणी तुंबणे, सांडपाण्याचा अडथळा तसेच पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी भडगाव नगरपरिषदेने मान्सूनपूर्व नाले व ड्रेनेज सफाई अभियानाला वेग दिला आहे. दि. २० मे पासून सुरू करण्यात आलेल्या या विशेष मोहिमेंतर्गत शहरातील विविध भागांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने नालेसफाई, ड्रेनेज साफसफाई तसेच रस्त्यालगत वाढलेले गवत, झाडे-झुडपे व मातीचे ढिगारे हटविण्याची कामे…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION