Vaishali Suryawanshi : ताई आमच्या गावात महिलांसाठी शौचालय नाही, लवकरच समस्यांचे निकारण करण्याची वैशाली सूर्यवंशी यांची ग्वाही
हॅलो जनता, प्रतिनिधी – सध्या जोरदार पाऊस कोसळत असून देखील वैशालीताई सुर्यवंशी (Vaishali Suryawanshi) या शेतकरी शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून गावोगावी संवाद साधत आहेत. अनेकदा भर पावसातच त्यांची यात्रा सुरू असल्याचे आधीच दिसून आले आहे. यात वरखेडी खुर्द गावात अभूतपुर्व दृश्य दिसून आले. शुक्रवारी दुपारी ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी या आपल्या सहकाऱ्यांसह या गावात गेल्या…
